Marathi Joke: अखिल भारतीय काठावर पास होणाऱ्या संघटनेचं 'भावुक' आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2020 10:28 AM2020-07-31T10:28:18+5:302020-07-31T10:45:36+5:30

SSC Result 2020 : दहावीच्या निकालात मुला-मुलींना मिळालेले दणदणीत मार्क पाहून आधीच्या पिढीतील काठावर पास झालेल्यांचं काय म्हणणं आहे बघा!

Marathi Joke : viral whats app joke after maharashtra SSC result 2020 | Marathi Joke: अखिल भारतीय काठावर पास होणाऱ्या संघटनेचं 'भावुक' आवाहन

Marathi Joke: अखिल भारतीय काठावर पास होणाऱ्या संघटनेचं 'भावुक' आवाहन

googlenewsNext

जुन्या जमान्यातला 1 रुपया म्हणजे आताचे 100 रुपये

तसेच, आमचे तेव्हाचे 10 वीचे 40% म्हणजेच

आताचे 96.70% समजावेत आणि

.

.

.

.

.

.

.

.

आमच्याबद्दलचा आदर कायम ठेवावा!!

- अखिल भारतीय काठावर पास होणारी संघटना

Web Title: Marathi Joke : viral whats app joke after maharashtra SSC result 2020

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.