Marathi Jokes: तुझं तिकीट कुठंय?; रेल्वेच्या टीसीला गण्याचं भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2020 06:44 PM2020-11-23T18:44:26+5:302020-11-23T18:44:45+5:30

Marathi Jokes: गण्याच्या उत्तरानं रेल्वे टीसी चकीत

man gives interesting answer to railway ticket collector funny marathi jokes | Marathi Jokes: तुझं तिकीट कुठंय?; रेल्वेच्या टीसीला गण्याचं भन्नाट उत्तर

Marathi Jokes: तुझं तिकीट कुठंय?; रेल्वेच्या टीसीला गण्याचं भन्नाट उत्तर

Next

एकदा गण्याला रेल्वे स्थानकावर टीसीनं पकडलं..
 

टीसी- तिकीट दाखव...
 

गण्या- अहो, मी ट्रेननं आलोच नाहीए..
 

टीसी- काय पुरावा आहे तुझ्याकडे?
 

गण्या- माझ्याकडे तिकीट नाही, हाच तर पुरावा आहे...
 

Web Title: man gives interesting answer to railway ticket collector funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.