Marathi Jokes: सॉरी, यापुढे तुमच्याशी कधीच भांडणार नाही, सकाळीच बायकोचा फोन आला; पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2021 08:14 AM2021-04-04T08:14:56+5:302021-04-04T08:15:10+5:30

Marathi Jokes: बायकोचा रडवेला आवाज ऐकून नवऱ्याचं काळीज हेलावलं..

husband got call from wife saying sorry marathi jokes | Marathi Jokes: सॉरी, यापुढे तुमच्याशी कधीच भांडणार नाही, सकाळीच बायकोचा फोन आला; पण...

Marathi Jokes: सॉरी, यापुढे तुमच्याशी कधीच भांडणार नाही, सकाळीच बायकोचा फोन आला; पण...

Next

आज सकाळी बायकोचा फोन आला.. ती रडत होती...

रडत रडत मला म्हणाली, तुमच्याशी कधीच भांडणार नाही, तुमचं सगळं ऐकेन.. कधीच उलट बोलणार नाही..

हे सगळं ऐकून माझं काळीज हेलावलं..

माहीत नाही कोणाची बायको होती.. कारण राँग नंबर लागला होता.. पण ऐकून बरं वाटलं..
 

Web Title: husband got call from wife saying sorry marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.