Marathi Jokes: माझ्या पगारात भागवशील का?; मुलाच्या प्रश्नाला मुलीकडून भन्नाट उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 09:44 PM2021-01-14T21:44:21+5:302021-01-14T21:44:39+5:30

Marathi Jokes: मुलीचं उत्तर ऐकून काय बोलावं ते मुलाला सुचेना

girl gives brilliant answer to boy in first meeting funny marathi jokes | Marathi Jokes: माझ्या पगारात भागवशील का?; मुलाच्या प्रश्नाला मुलीकडून भन्नाट उत्तर

Marathi Jokes: माझ्या पगारात भागवशील का?; मुलाच्या प्रश्नाला मुलीकडून भन्नाट उत्तर

Next

मुलगी बघण्याचा कार्यक्रम सुरू होता.. थोड्या गप्पा झाल्यावर घरच्यांनी मुलगा आणि मुलीला बोलण्यास वेळ दिला.. 

मुलगा आणि मुलगी दोघेही आतल्या खोलीत गेले..

मुलाला थोड्या आर्थिक शंका होत्या.. त्यामुळे त्यानं थेट प्रश्न केला..

मुलगा- तू माझ्या पगारात भागवशील ना..?

मुलगी- तुमच्या पगारात माझं भागेल.. पण तुमचं काय..?
 

Web Title: girl gives brilliant answer to boy in first meeting funny marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.