Marathi Jokes: ...म्हणून वैतागलेल्या पत्नीनं आत्महत्येचा प्लॅन कॅन्सल केला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 08:22 AM2021-04-06T08:22:41+5:302021-04-06T08:22:57+5:30

Marathi Jokes: पत्नी बरंच काही बोलत असताना पतीचं मात्र एकच उत्तर

annoyed wife canceled her suicide plan after husbands reply marathi jokes | Marathi Jokes: ...म्हणून वैतागलेल्या पत्नीनं आत्महत्येचा प्लॅन कॅन्सल केला

Marathi Jokes: ...म्हणून वैतागलेल्या पत्नीनं आत्महत्येचा प्लॅन कॅन्सल केला

Next

पती आणि पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं..

पत्नी- मी माहेरी निघून जाईन...

पती- सुदैव माझं...

पत्नी- मग तुम्हाला त्रास देणारं कोणीही नसेल..

पती- सुदैव माझं...

पत्नी- मी आत्महत्या करेन..

पती- सुदैव माझं...

पत्नी- मग तुम्ही माझ्या आठवणीत अश्रू ढाळत बसाल..

पती- सुदैव माझं...

पत्नी- सगळ्यात जर तुम्हाला सुदैव वाटत असेल, तर मी आत्महत्याच करणार नाही..

पती- अरेरे, दुर्दैव माझं...
 

Web Title: annoyed wife canceled her suicide plan after husbands reply marathi jokes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.