श्रृतीचा हा बोल्ड लूक तुम्हाला करेल क्लीन बोल्ड, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 12:05 PM2019-07-15T12:05:32+5:302019-07-15T12:10:49+5:30

तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रृती नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते

Shruti marathe share bold photo on instagram | श्रृतीचा हा बोल्ड लूक तुम्हाला करेल क्लीन बोल्ड, फोटो व्हायरल

श्रृतीचा हा बोल्ड लूक तुम्हाला करेल क्लीन बोल्ड, फोटो व्हायरल

googlenewsNext
ठळक मुद्देयात ती खूपच हॉट दिसतेय

अभिनेत्री श्रृती मराठी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रृती नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते. श्रृतीने काही दिवंसापूर्वी तिचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात ती खूपच हॉट दिसतेय.  श्रृतीने या फोटोला जस्ट आय असे कॅप्शन देखील दिले आहे. या फोटोला लूक तिच्या चाहत्यांना खूपच भावला आहे. 


अभिनेत्री श्रृती मराठे आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मालिका असो वा सिनेमा दोनही माध्यमात श्रृतीने आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे. तिच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.


मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रृतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत. मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रृतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. श्रृतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. श्रृतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे. साउथमध्ये ती 'श्रृती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे. 

Web Title: Shruti marathe share bold photo on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.