बॉलिवूडच्या कलाकारांप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील सोशल मीडियावर सक्रीय आहेत आणि तेदेखील सोशल मीडियावर आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट देत असतात. अभिनेत्री शिवानी रांगोळदेखील सोशल मीडियावर सक्रीय असून नुकतेच तिने फोटोशूटचे फोटो शेअर करत आहेत. या फोटोंमध्ये ती खूप बोल्ड दिसते आहे. 


शिवानी रांगोळे हिने नुकतेच फोटो शूट केलं आहे. हे ब्लॅक अँड व्हाईटमध्ये फोटो असून तिने बाथ सूट परिधान केला आहे. या फोटोंमध्ये तिचा हॉट अंदाज पहायला मिळतोय. इतकेच नाही तर एका फोटोत तिने क्लीवेज शोऑफ केलेत. 


शिवानी रांगोळे हिने झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.

 तसेच तिने झी युवा वाहिनीवरील बन मस्का मालिकेत झळकली होती. या मालिकेत तिच्यासोबत शिवराज वायचळ मुख्य भूमिकेत होता.

याशिवाय ती झी युवा वाहिनीवरील आम्ही दोघी मालिकेत मधुरा ही भूमिका साकारली होती.

पण, काही दिवसांनंतर तिने ही मालिका सोडली होती. तिच्या जागी प्रसिद्धी किशोर हिची वर्णी लागली होती.


Web Title: OMG ...! This Marathi actress has show off cleavage on social media
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.