नेहा खानच्या कातिल अदा पाहून व्हाल मदहोश, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 07:00 AM2020-04-12T07:00:00+5:302020-04-12T07:00:00+5:30

नेहा खानचे हे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

Neha Khan shared glamrous photos on Instagram, see her photos | नेहा खानच्या कातिल अदा पाहून व्हाल मदहोश, पहा तिचे फोटो

नेहा खानच्या कातिल अदा पाहून व्हाल मदहोश, पहा तिचे फोटो

googlenewsNext

नेहा खानने 'शिकारी' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या चित्रपटातील तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली होती. नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो शेअर करत असते.

नेहा खानने ब्लॅक रंगाच्या आऊटफिटमधील फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.

नेहा खान शिकारी चित्रपटानंतर 'काळे धंदे' या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये झळकली होती. या सीरिजमधल्या त्याच्या कामाचे खूप कौतूक झाले. नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती तिचे फोटो व व्हिडिओ शेअर करीत असते. त्यात ती हॉट अंदाजात पहायला मिळते.

नेहाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केलं आहे. याशिवाय 'अझाकिया कादल - ब्युटिफुल लव' या मल्याळम सिनेमातही तिने प्रमुख भूमिका साकारली होती.

इतकेच नाही तर नेहा शाहरूख खानसोबत जाहिरातीत झळकली आहे. 'युवा' या हिंदी चित्रपटात तिने जिम्मी शेरगिलसोबत काम केलं आहे.

Web Title: Neha Khan shared glamrous photos on Instagram, see her photos

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.