केतकी माटेगावकरच्या अंदा पाहून तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 11:20 AM2020-04-15T11:20:21+5:302020-04-15T11:36:10+5:30

एरव्ही सिंपल लूकमध्ये पाहायला मिळणाऱ्या केतकीने तिचा ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे..

ketaki mategaonkar share her glamour photo on social media gda | केतकी माटेगावकरच्या अंदा पाहून तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा

केतकी माटेगावकरच्या अंदा पाहून तुम्हीही व्हाल तिच्यावर फिदा

googlenewsNext

टाईमपास', 'काकस्पर्श', 'तानी' या सिनेमात केतकी माटेगावकर झळकली आहे. अभिनेत्रीसोबतच ती एक उत्तम गायिकादेखील आहे. सोज्वळ सौंदर्याने आणि अभिनयाने केतकी माटेगावकरने मराठी रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलंय. केतकी सोशल मीडियावरही तितकीच अ‍ॅक्टिव्ह असते. सोशल मीडियावर ती स्वतःचे फोटो शेअर करत असते. लोभसवाणा चेहरा आणि स्मित हास्यामुळे केतकी चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. एरव्ही सिंपल लूकमध्ये पाहायला मिळणाऱ्या केतकीने तिचा ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे..तिच्या ऑनस्क्रीन लूकप्रमाणे ऑफस्क्रीन लूकलाही चांगलीच पसंती मिळत असते.

नुकताच केतकीने सोशल मीडियावर एक नवा फोटो शेअर केला आहे. यात ती खूपच ग्लॅमरस दिसतेय. या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे.

केतकीने तिच्या लूकमध्ये वेगवेगळे प्रयोग केले असल्याचे पाहायला मिळतंय. करिअरच्या सुरूवातीच्या फोटों आणि सध्याचे फोटोंवर नजर टाकली तर त्यांच्या लूकमध्ये झालेला हा बदल सहजच कुणालाही लक्षात येईल.

Web Title: ketaki mategaonkar share her glamour photo on social media gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.