लॉकडाऊन या मराठी अभिनेत्री शेअर केला हॉट फोटो, एकदा पाहाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 07:00 AM2020-04-16T07:00:00+5:302020-04-16T07:00:00+5:30

'सारे तुझ्याच'साठी मालिकेतून तिने अभिनयात पदार्पण केले.

Gautami deshpande share her hot photo on instagram gda | लॉकडाऊन या मराठी अभिनेत्री शेअर केला हॉट फोटो, एकदा पाहाच!

लॉकडाऊन या मराठी अभिनेत्री शेअर केला हॉट फोटो, एकदा पाहाच!

googlenewsNext

अभिनेत्री गौतमी सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असते. आपल्या फॅन्ससोबत ती फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी गौतमी इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात फोटोमध्ये गौतमी हॉट दिसते आहे. एका भिंतीला टेकून गौतमी बसलेली दिसते. गौतमीच्या या फोटोवर तिच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत. सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले. या मालिकेत तिची जोडी हर्षद आतकरीसोबत जमली होती. या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. गौतमी ही अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची बहीण आहे.


गौतमीने सोनीवरील सारे तुझ्याचसाठी मालिकेतून अभिनयात पदार्पण केले.या मालिकेतील गौतमीच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले होते. काही दिवसांपूर्वीच तिची माझा होशील ना ही मालिका झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Web Title: Gautami deshpande share her hot photo on instagram gda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.