मराठमोळी अभिनेत्री तृप्तीने शेअर केला साडीतला फोटो, चाहते झाले घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 07:00 AM2020-10-10T07:00:00+5:302020-10-10T09:04:23+5:30

तृप्ती ही मराठी रंगभूमीचे सुप्रसिद्ध दिवंगत लेखक आणि अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या आहे.

Actress trupti toradmal shared a saree photo on instagram | मराठमोळी अभिनेत्री तृप्तीने शेअर केला साडीतला फोटो, चाहते झाले घायाळ

मराठमोळी अभिनेत्री तृप्तीने शेअर केला साडीतला फोटो, चाहते झाले घायाळ

googlenewsNext

अभिनेत्री तृप्ती  तोरडमल सोशल मीडियावर  खूप अ‍ॅक्टिव्ह असते. आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंना घेऊन ती सतत चर्चेत असते. मात्र यावेळी तृप्तीने साडीतला फोटो शेअर करत फॅन्सचे लक्ष वेधले आहे. सिल्वर रंगाच्या साडीत तृप्ती खूपच सुंदर दिसते आहे.  तृप्ती ही मराठी रंगभूमीचे सुप्रसिद्ध दिवंगत लेखक आणि अभिनेते मधुकर तोरडमल यांची कन्या आहे.

आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमातून अभिनेत्री तृप्ती तोरडमल हिने फॅन्स आणि समीक्षकाची मनं जिंकली. तृप्ती सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टीव्ह असते. तिचे वेगवेगळे अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या ऑन स्क्रीन लूकप्रमाणे ऑफ स्क्रीन लूकलाही रसिकांची पसंती मिळते.  तृप्ती तोरडमल मराठी रंगभूमीचे सुप्रसिद्ध दिवंगत लेखक आणि अभिनेते मधुकर तोरडमल यांची ती मुलगी आहे.

तृप्ती सविता दामोदर परांजपे चित्रपटात झळकली होती.या चित्रपटातील तिच्या कामाचे खूप कौतूक झाले. त्यानंतर आता तृप्ती बलोच या सिनेमात झळकणार आहे.तृप्ती फिटनेसबाबतही काटेकोर आणि सजग आहे. तृप्ती तोरडमल आपली स्टाईल आणि फॅशनबाबतही तितकीच ती सजग असते. विशेष म्हणजे कोणतीही स्टाईल आणि फॅशन तिच्या सौंदर्याला चारचाँद लावते. तृप्ती आपल्या फिटनेसला घेऊन सुद्धा सजग असते.  जीममध्ये तासनतास घाम गाळण्यापेक्षा घरच्या घरी व्यायाम अथवा योगासन करत ते स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते. 

Web Title: Actress trupti toradmal shared a saree photo on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.