लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
गेंदालाल मिलचा 'डॉन' नागपूर कारागृहात स्थानबद्ध एनपीडीए ; चाळीसगाव, रावेरच्या गुन्हेगारावरही कारवाई - Marathi News | Gendalal Mill's 'don' NPDA stationed in Nagpur Jail; Action was also taken against the criminals of Chalisgaon, Raver | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गेंदालाल मिलचा 'डॉन' नागपूर कारागृहात स्थानबद्ध एनपीडीए ; चाळीसगाव, रावेरच्या गुन्हेगारावरही कारवाई

जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. ...

जळगाव :नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी - Marathi News | Jalgaon: Inspection of damaged area by Guardian Minister | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव :नुकसानग्रस्त भागाची पालकमंत्र्यांकडून पाहणी

: वादळी वारा व अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करावेत. ...

नागपुरातील हार्डवेअरच्या दुकानाला आग; ३५ लाखांचे नुकसान  - Marathi News | Fire at hardware shop in Nagpur; 35 lakhs loss | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील हार्डवेअरच्या दुकानाला आग; ३५ लाखांचे नुकसान 

Nagpur News पाचपावली कमाल चौकात असलेल्या हार्डवेअरच्या दुकानाला सकाळी ६.४५ वाजता आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली होती. ...

बुलढाणा : रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - Marathi News | Farmer injured in wild boar attack | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा : रानडुकराच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

सध्या बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ...

जळगाव मनपा ३९७ खुले भूखंड ताब्यात घेणार, दप्तरी दाखल करारनामे मागवले - Marathi News | Jalgaon Municipal Corporation will take over 397 open plots, the agreement has been filed in the register | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव मनपा ३९७ खुले भूखंड ताब्यात घेणार, दप्तरी दाखल करारनामे मागवले

शहरातील खुले भूखंड वेगवेगळ्या संस्थांच्या ताब्यात असून, त्यांच्याकडून ते परत घेण्यासाठी महापालिका प्रशासनाची नुकतीच बैठक झाली. ...

अकोल्यात १ मेपासून सुरू होणार आपला दवाखाना! - Marathi News | Our clinic will start in Akola from May 1! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात १ मेपासून सुरू होणार आपला दवाखाना!

१५ व्या वित्त आयोगांतर्गत राज्यात नव्याने नागरी आरोग्य केंद्र सुरू होत आहेत. ...

शेतकरी कुटुंबातील १.९२ लाख लाभार्थींच्या खात्यात महिन्याला जमा होईनात १५० रुपये! - Marathi News | 150 rupees will not be deposited in the account of 1.92 beneficiaries from farmer families! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शेतकरी कुटुंबातील १.९२ लाख लाभार्थींच्या खात्यात महिन्याला जमा होईनात १५० रुपये!

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकरी लाभार्थींच्या खात्यात प्रत्येकी १५० रुपये अनुदानाची रक्कम जमा होणार तरी कधी, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ...

राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरमधून ५० रेड्यांची सुटका - Marathi News | Rescue of 50 buffalo from container on national highway | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरमधून ५० रेड्यांची सुटका

Yawatmal News एका कंटेनरमध्ये कोंबून तेलंगणा राज्यात वाहतूक होत असलेल्या ५० रेड्यांची पोलिसांनी सुटका केली. ...

जळगाव : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेशाचे वाटप - Marathi News | Distribution of checks to heirs of suicide farmers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना धनादेशाचे वाटप

अजिंठा विश्रामगृहावर मदत वाटपाचा कार्यक्रम झाला.  यावेळी तालुका कृषी अधिकारी पी. जे. चव्हाण यांच्यासह कृषी सहाय्यक उपस्थित होते.  ...