लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
२१ राज्यांत १४४ कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा, महाराष्ट्रातील २१ संस्थांचा समावेश - Marathi News | 144 crore scholarship scam in 21 states, involving 21 institutes in Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२१ राज्यांत १४४ कोटींचा शिष्यवृत्ती घोटाळा, महाराष्ट्रातील २१ संस्थांचा समावेश

याप्रकरणी सीबीआयने या ८३० संस्था, नोडल अधिकारी, काही बँकांचे अधिकारी यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे.  ...

राज्यात १ हजार ४९९ ठिकाणी सुरू होणार नवीन महाविद्यालये  - Marathi News | New colleges will be started in 1 thousand 499 places in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात १ हजार ४९९ ठिकाणी सुरू होणार नवीन महाविद्यालये 

महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. ...

राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Declare immediate drought in the state, Jayant Patil's letter to Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

राज्य सरकारने  या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करून त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना जाहीर कराव्यात,  अशी मागणी त्यांनी केली आहे.  ...

आता, धनंजय मुंडे भाजपासोबत सत्तेत आले? पत्रकाराच्या प्रश्नावर पंकजाताईंचं उत्तर - Marathi News | Now, Dhananjay Munde came to power with BJP? Pankaja munde's answer to the journalist's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता, धनंजय मुंडे भाजपासोबत सत्तेत आले? पत्रकाराच्या प्रश्नावर पंकजाताईंचं उत्तर

राखी पौर्णिमेचा सण आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटी आणि राजकारण्यांपर्यंत प्रत्येतजण आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेत आहे. ...

Video: चंद्रा... आकाशात अवतरला 'सुपर ब्लू मून'; मोबाईलमध्ये कैद, नेटीझन्स सुसाट - Marathi News | Chandra... 'Super Blue Moon' in the sky, captured in mobile by netizens | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: चंद्रा... आकाशात अवतरला 'सुपर ब्लू मून'; मोबाईलमध्ये कैद, नेटीझन्स सुसाट

चंद्र आज पृथ्वीच्या सर्वात जवळ आणि लक्षणीयरीत्या मोठा दिसणार असल्यामुळे त्याला सुपरमून असे म्हणतात. ...

शरद पवारांनी आता राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे : सायरस पूनावाला - Marathi News | Sharad Pawar should retire from politics now: Cyrus Poonawala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांनी आता राजकारणातून निवृत्त व्हायला पाहिजे : सायरस पूनावाला

पुनावाला आणि पवार यांची मैत्री सर्वांना विख्यात आहे... ...

Dengue Vaccine: डेंग्यूचा होणार The End...! १ वर्षात बाजारात येणार लस; 'सीरम'ची मोठी घोषणा - Marathi News | Dengue Vaccines coming to market in 1 year; Cyrus Poonawala Annouced Will Develop Dengue Cure In A Year | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डेंग्यूचा होणार The End...! १ वर्षात बाजारात येणार लस; 'सीरम'ची मोठी घोषणा

कोविशील्डच्या यशानंतर जगात पहिल्यांदाच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मलेरिया, डेंग्यूवर लस विकसित करणार आहे ...

उद्धव ठाकरेंना मानलं भाऊ; CM ममता बॅनर्जींनी मातोश्रीवर जाऊन बांधली राखी - Marathi News | Considered Uddhav Thackeray as a brother; Mamata Banerjee went to Matoshree and tied Rakhi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंना मानलं भाऊ; CM ममता बॅनर्जींनी मातोश्रीवर जाऊन बांधली राखी

ममता बॅनर्जींच्या स्वागताला आदित्य ठाकरे आवर्जुन उपस्थित होते. त्यावेळी, आदित्य कैसे हो.. असे म्हणत ममता बॅनर्जींनी त्यांची विचारपूस केली. ...

शरद पवारांचे PM मोदींना थेट चॅलेज, अजित पवारांना कोंडीत पकडलं? - Marathi News | Sharad Pawar's direct challenge to PM Narendra Modi, Ajit Pawar caught in a dilemma in case of corruption | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांचे PM मोदींना थेट चॅलेज, अजित पवारांना कोंडीत पकडलं?

शरद पवार म्हणाले, मी प्रधानमंत्र्यांचं भोपाळचं भाषण ऐकलं, त्यांनी काँग्रेसवर टीका केली भ्रष्टाचाराची, राष्ट्रवादीवरही केली. ...