चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह प्रेयसीने घरी बोलावलं, तो गेला अन् नातेवाईकांनी पकडले; तीन दिवसांतच तरुणाचा घेतला जीव पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
Maharashtra (Marathi News) फेब्रुवारीत या मतदारसंघात पाटील यांचा काँग्रेसचे धीरज लिंगाडे यांनी पराभव केला. ...
मुंबईतील ‘इंडिया’ बैठकीतील काँग्रेसचे समन्वयक अशोक चव्हाण यांनी यासंदर्भात २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील निकालाची आकडेवारी सादर करत आम्ही कसा भाजपचा पराभव करू शकतो, असे स्पष्ट केले. ...
याप्रकरणी सीबीआयने या ८३० संस्था, नोडल अधिकारी, काही बँकांचे अधिकारी यांच्याविरोधात दिल्लीत गुन्हा दाखल करत चौकशी सुरू केली आहे. ...
महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाची बैठक बुधवारी सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. ...
राज्य सरकारने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करून त्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना जाहीर कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. ...
राखी पौर्णिमेचा सण आज सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटी आणि राजकारण्यांपर्यंत प्रत्येतजण आपल्या बहिणींकडून राखी बांधून घेत आहे. ...
चंद्र आज पृथ्वीच्या सर्वात जवळ आणि लक्षणीयरीत्या मोठा दिसणार असल्यामुळे त्याला सुपरमून असे म्हणतात. ...
पुनावाला आणि पवार यांची मैत्री सर्वांना विख्यात आहे... ...
कोविशील्डच्या यशानंतर जगात पहिल्यांदाच सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मलेरिया, डेंग्यूवर लस विकसित करणार आहे ...
ममता बॅनर्जींच्या स्वागताला आदित्य ठाकरे आवर्जुन उपस्थित होते. त्यावेळी, आदित्य कैसे हो.. असे म्हणत ममता बॅनर्जींनी त्यांची विचारपूस केली. ...