यशोमती ठाकूर विदर्भातील एकमेव महिला आमदार असून लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी केलेल्या कामामुळे यशोमती ठाकूर यांचे पक्षातील स्थान आणखी भक्कम झाले आहे. ...
९ जुलैपासून महावितरणच्या मुख्य अभियंता कार्यालयासमोर उपोषणास बसलेले निखिल तिखे यांनी १९ जुलैचा आपला नियोजित विवाह सोहळा याच ठिकाणी पार पाडण्याचा निर्धार केला. या अजब विवाहाची महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने जोरदार तयारी सुरू केली आहे ...
नोकरी करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना व गृहिणींना उच्च शिक्षण घेता यावे,या उद्देशाने विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांना बहि:स्थ अभ्यासक्रमास प्रवेश दिला जात होता. ...
प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा दावा तुम्ही मागे घेतला का, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारण्यात आला. त्यावर पाटील म्हणाले की, आपापलं काम करत राहायच असतं. ...
बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या संवर्धनासाठी ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी राज्य सरकारला कडक शब्दात फटकारले. ...