लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
शासकीय विज्ञान संस्थेला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा  - Marathi News | 'A' status of 'NAC' to the government science institute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शासकीय विज्ञान संस्थेला ‘नॅक’चा ‘अ’ दर्जा 

नागपूर : उपराजधानीतील शासकीय विज्ञान संस्थेला ‘नॅक’तर्फे (नॅशनल असेसमेन्ट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रेडिटेशन कॉन्सिल) तर्फे ‘अ’ दर्जा प्रदान करण्यात आला आहे. १९०९ साली स्थापन झालेल्या या संस्थेने शैक्षणिक गुणवत्तेची आपली परंपरा कायम राखली आहे. ...

अशोक धवड यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज - Marathi News | Ashok Dhawad's anticipatory bail application | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अशोक धवड यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

नवोदय अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील आर्थिक घोटाळा प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळावा याकरिता अध्यक्ष अशोक धवड व इतर आरोपींनी एमपीआयडी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर शनिवारी अंतिम सुनावणी होणार आहे. सुनावणीच्यावेळी धवड यां ...

पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांचाच जीव भांड्यात - Marathi News | The rain creates all the farmers and animals in the pot | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पावसाने शेतकऱ्यांसह सर्वांचाच जीव भांड्यात

तब्बल १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर गडचिरोलीसह जिल्हाभरात शुक्रवारी दमदार पावसाने हजेरी लावली. पहाटे ३ वाजताच्या सुमारास जिल्ह्याच्या बहुतांश भागात दमदार पाऊस बरसला. त्यानंतर सायंकाळी ५.३० च्या सुमारास पुन्हा ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसा ...

वेबसाईटवर अजूनही पालकमंत्री आत्रामच - Marathi News | The Guardian Minister is still on the website | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वेबसाईटवर अजूनही पालकमंत्री आत्रामच

आठ दिवसांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळातून अम्ब्रीशराव आत्राम यांना बाहेर पडावे लागले. तरीही पालकमंत्री म्हणून अम्ब्रीशराव आत्राम यांचे नाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर झळकत आहे. ...

नागपूर विद्यापीठ : ३६ महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द - Marathi News | Nagpur University: 36 colleges affiliate cancels | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विद्यापीठ : ३६ महाविद्यालयांचे संलग्नीकरण रद्द

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नियमांचे पालन न करणाऱ्या ३६ महाविद्यालयांना धक्का दिला आहे. या महाविद्यालयांचे संलग्नीकरण २०१९-२० पासून रद्द करण्यात आले आहे. महाविद्यालयांमध्ये संबंधित अभ्यासक्रमांसाठी नियमित शिक्षक, सुविधा नसणे, संलग्न ...

हंगामी फवारणी कामगारांना पेन्शन द्या - Marathi News | Give pension to seasonal spray workers | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :हंगामी फवारणी कामगारांना पेन्शन द्या

१९७२ पासून हंगामी कामगार म्हणून कार्यरत असलेल्या कामगारांना ६० वर्ष वय पूर्ण झाल्यानंतर कामावरून कमी करण्यात आले आहे. त्या कामगारांना शासनाच्या धोरणाप्रमाणे किमान तीन हजार रुपये पेन्शन देण्यात यावी, अशी मागणी आरोग्य सेवा कर्मचारी महासंघाने केली आहे. ...

बस पासेससाठी विद्यार्थ्यांची धावपळ - Marathi News | The student's runway for bus passes | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बस पासेससाठी विद्यार्थ्यांची धावपळ

२६ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले असल्याने शाळेत जाण्यासाठी बाहेर गावावरील विद्यार्थ्यांची धावपळ वाढली आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या बस पासेससाठी आष्टी भागातील विद्यार्थ्यांना अहेरीच्या आगारात जाऊन पासेस घ्यावे लागत आहे. परिणामी विद्यार्थ् ...

जिल्हा कचेरीसमोर तळली भजी - Marathi News | Thalli Bhaji in front of District Council | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हा कचेरीसमोर तळली भजी

केंद्र व राज्य शासनाचा नाकर्तेपणा, राबविलेली चुकीचे धोरणे, फसव्या योजना यामुळे देशाचा विकासदर कमी झाला आहे. याचा थेट परिणाम उद्योग व नोकऱ्यांवर झाला असून, बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. या अन्यायकारक धोरणाविरोधात शुक्रवारी राष्ट्रवादी युवक काँग्र ...

दुचाकी चोरून स्पेअर पार्टची अदलाबदली - Marathi News | Swap a bike and swap the spare part | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :दुचाकी चोरून स्पेअर पार्टची अदलाबदली

हँडल लॉक तोडून व बनावट चाबीने दुचाकी चोरणे आणि स्पेअर पार्ट अदलाबदली करून वेगवेगळ्या वाहनांना लावण्याचा प्रताप करणाऱ्या तीन अल्पवयीनांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चोरीच्या १४ दुचाकी पोलिसांनी शुक्रवारी जप्त केल्या आहेत. ...