लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
मेळघाटात भंगार एसटी; त्याही अनियमित - Marathi News | Scratcher ST in Melghat; Those irregulars | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात भंगार एसटी; त्याही अनियमित

मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्याला जोडणाऱ्या अनेक बसफेऱ्या ऐनवेळी रद्द करण्यासह अनियमित वेळेत धावत असल्याने आदिवासींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. एसटी महामंडळाचा गलथान कारभार न सुधारल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. ...

जीएसटीत अडकली हनुमानजींची दिवाबत्ती - Marathi News | Hanumanji's Loneliness stuck in GST | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जीएसटीत अडकली हनुमानजींची दिवाबत्ती

अचलपूरमधील हनुमान मंदिराच्या दिवाबत्तीसह भोगराग नैवेद्यम सामग्रीकरिता राजस्थान सरकार अनुदान देत आले आहे. तथापि, मागील १४ महिन्यांचे हे अनुदान जीएसटीअभावी राजस्थान सरकारकडे अडकले आहे. ...

मराठा आरक्षणात कुणबी समाजाला समाविष्ट करा - Marathi News | Add to the Kunbi community in Maratha reservation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मराठा आरक्षणात कुणबी समाजाला समाविष्ट करा

मराठा आरक्षणात कुणबी जातीलाही सामाविष्ट करावे, अशी मागणी शनिवारी पत्रपरिषदेत सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाला आरक्षण देणाºया राज्य सरकारचे आभार मानले. ...

जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा एल्गार - Marathi News | Older pensions teacher's Elgar | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जुन्या पेन्शनसाठी शिक्षकांचा एल्गार

विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या माध्यमातून २००५ पूर्वी नियुक्ती दिलेल्या शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनीच पेन्शन मिळावी, या मागणीला घेऊन शनिवारी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेने आक्रमक पावित्रा अवलंबविला. संघटनेने शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धर ...

पत्नीच्या खून प्रकरणी पतीला आजन्म कारावासाची शिक्षा - Marathi News | Patni Ajnam imprisonment for wife's murder case | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पत्नीच्या खून प्रकरणी पतीला आजन्म कारावासाची शिक्षा

साकोली पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या बोदरा येथे महिलेच्या खून प्रकरणी २७ वर्षीय इसमाला आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रफुल्ल महादेव तागडे असे शिक्षा ठोठावलेल्या इसमाचे नाव आहे. सदर निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी दिला. ...

बाबुजींच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबीर २ जुलै रोजी - Marathi News | On the occasion of Babuji's birth anniversary, | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :बाबुजींच्या जयंतीनिमित्त महारक्तदान शिबीर २ जुलै रोजी

ज्येष्ठ स्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै रोजी सोमवारला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर येथील ...

वर्षभरात ६० कोटींची रेती चोरी - Marathi News | During the year, 60 crores sand evasion | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वर्षभरात ६० कोटींची रेती चोरी

जिल्ह्यात रेती माफियांनी प्रचंड धुमाकूळ घातला असून प्रत्येक रेती घाटावरून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी सुरू आहे. या चोरट्यांना महसूल विभागाची साथ मिळत असल्याने ते कुणालाही जुमानत नाही. प्रशासनाच्या डोळ्यादेखत हा प्रकार सुरू असला तरी कोणतीही कारवाई होत ...

दीड वर्षानंतरही शहीद स्मारकाचा थांगपत्ता नाही - Marathi News | Even after one and a half year, there is no tag mark of martyr monument | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दीड वर्षानंतरही शहीद स्मारकाचा थांगपत्ता नाही

पाकिस्तानी सैन्याने २३ डिसेंबर २०१७ ला केलेल्या भ्याड हल्ल्यात भंडारा जिल्ह्यातील पवनी येथील मेजर प्रफूल्ल अंबादास मोहरकर यांना वीर मरण आले होते. ३० जून रोजी मेजर प्रफूल्लचा जन्मदिन आहे. त्यानिमित्त वीर शहिदाचे स्मरण केले जाईल. परंतू दुर्भाग्यपूर्ण घ ...

‘त्या’ निधीतून होणार १९ कोटींची कामे - Marathi News | 19 crore works will be done through 'those' funds | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘त्या’ निधीतून होणार १९ कोटींची कामे

जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत प्रमुख खनिजाच्या स्वामीत्वधनाच्या ३० टक्के रक्कम व गौण खनिजाच्या स्वामीत्वधनाच्या १० टक्के रक्कम जिल्हयाच्या जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या खात्यात जमा करुन त्या रक्कमेतून जिल्हयाचा विकास करण्यात यावा, या करीता केंद्र शासना ...