भुयारी गटार योजनेच्या कामासाठी संपूर्ण वाघापूर परिसर खोदून ठेवला आहे. मुख्य रस्त्यांसह अंतर्गत भागात जाण्यासाठीचे मार्ग खोदकामामुळे अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. हा प्रश्न लाखो लोकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. पावसामुळे झालेल्या चिखलातून मार्ग का ...
शासनाच्या ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्हास्तर शुभारंभ ढुमणापूर येथील बांबू व चंदन उद्यानात वृक्ष लागवड करून करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे होत्या. ...
कुख्यात गुंड विक्रम ऊर्फ विक्की अरुण चव्हाण (वय २७) याची रविवारी मध्यरात्री वाडीतील दोन तरुणांनी निर्घृण हत्या केली. त्याच्या साथीदारालाही आरोपींनी शस्त्राचे घाव मारून जखमी केले. सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ ...
नव्या वाहनांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबरप्लेट’(एचएसआरपी)बंधनकारक करण्यात आली तरी दोन महिन्यांचा कालावधी होऊनही राज्यात सुमारे दीड ते दोन लाख वाहनांना नंबरप्लेट उपलब्धच झाल्या नाहीत. परिणामी, विना नंबरप्लेट वाहने रस्त्यावर धावत असल्याने सुरक्षे ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी सिंधू एज्युकेशन सोसायटीचा सचिव दीपक खूबचंद बजाज याला वैद्यकीय उपचारासाठी दोन महिन्याचा सशर्त जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी बजाजला हा दिलासा दिला. ...
येथील निवृत्त जिल्हा न्यायाधीश विजय मुरकुटे यांच्या दाराजवळची ग्रील तोडून चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. ऐनवेळी घरातील मंडळी जागी झाल्यामुळे चोरीची घटना टळली. सोमवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. ...
हरित क्रांतीचे प्रणेते व माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी रामगिरी येथे त्यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यासोबतच विविध शासकीय कार्यालये आणि सामाजिक संघटनांच्यावतीनेही त्यांना ...
जून महिन्यातील पाऊस तब्बल दोन आठवडे लांबल्याने राज्यातील पेरणीची कामे खोळंबली आहेत. राज्यात अवघ्या १ लाख ३१ हजार ८१२ हेक्टरवरील पेरणीची कामे पूर्ण झाली आहेत ...
पर्यावरण असंतुलनावर मात करण्यासाठी महाराष्ट्राला नवी दिशा देणारा, राज्याला सुजलाम सुफलाम करणारा आणि देशात हरित महाराष्ट्र अशी नवी ओळख देणारा ३३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या वृक्षलागवडीतूनच उद्याचा हरित महाराष्ट्र साकार क ...