ज्येष्ठ स्वातंत्रसंग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समुहाचे संस्थापकीय संपादक श्रध्देय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमत व लाईफ लाईन ब्लड बँक कंपोनेट आणि अप्रायसेस सेंटर यांच्या वतीने सोमवारी २ जुलै रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५ ...
जिवती शहरात सध्या दूषित पाण्याचा पुरवठा होत असून यामुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकांना या दूषित पाण्यामुळे शरिराला खाज सुटली असून यामुळे त्वचारोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही याकडे नगर पंचायत दुर्लक्ष का करीत आहे, ...
जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला शंभर टक्के गॅस कनेक्शन देऊन जिल्ह्याला धूरमुक्त व चूलमुक्त करण्याच्या आपला संकल्प आहे. जंगलावरील अवलंबित्व कमी करून जंगलाशेजारील, ग्रामीण भागातीत प्रत्येक नागरिकांना डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन, वन योजनेअंतर्गत गॅस वितर ...
सार्वजनिक आरोग्य विभागाने रिक्त पदे व त्याचा रुग्णसेवेवर होणारा परिणाम विचारात घेऊन रुग्णसेवेत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय ६० वरून ६२ करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राज्यात सुमारे १०-१२ हजार डॉक्टरांना याचा फायदा होणार आहे. या निर ...
३३ कोटी वृक्ष लागवड अभियानांतर्गत जिल्ह्यात सोमवारी पहिल्याच दिवशी सुमारे २२ हजार २७० रोपट्यांचे रोपण करण्यात आले. वन विभाग, शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, सामान्य नागरिक, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी व राजकीय पदाधिकारी वृक्ष लागवडीच्या ...
ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सैनिक तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक स्वर्गिय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त मंगळवार दि.२ जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ...
मुलचेराचे संवर्ग विकास अधिकारी यांनी केलेल्या तक्रारीवरून तालुक्यातील विवेकानंदपूर ग्रामपंचायातीच्या सरपंच ममता बिश्वास व ग्रामसेवक सुनील जेट्टीवार यांच्या विरोधात मुलचेरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. ...
न्यायालयीन प्रकरणांच्या फाईल्सचे बस्ते पहिल्या माळ्यावर चढवणे व तेथून खाली उतरविणे या अवजड कामाकरिता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात विशेष लिफ्ट बसविण्यात आली आहे. त्या लिफ्टचे सोमवारी बस्ता कर्मचाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या लिफ् ...