अतिरिक्त पोलीस महासंचालक रजनीश सेठ गुरुवारी सकाळी शहरात दाखल झाले. सुरुवातीला त्यांनी जोग स्टेडियममधील सभागृहात विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे व विभागातील पाचही जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपअधीक्षकांची कायदा व सुव्यवस्थेस ...
ब्रिटिशकाळापासून सुरू असलेला चांदूर बाजारातील बैल बाजार विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात प्रसिद्ध होता. या बाजारात दररोज लाखो रुपयांचा बैलजोड्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होत होते. त्यासाठी राजस्थान, गुजरात तसेच राज्यातील मराठवाडा व विदर्भातील सुप्रस ...
बाजारात लहान-मोठ्या २५ हून अधिक दुकानांमध्ये बैलाचा साज विक्रीस उपलब्ध होता. यात दोर, वेसण, म्होरके, गोंडे, केसई, कांस्य, पितळ आणि तांब्याच्या धातूतील अलंकार विकले गेलेत. अलंकारामध्ये बैलाचे चार पायात घालायचे चार पैंजण ३५० रुपयांना विकले गेले. ...
ग्राहकांची पोस्ट आॅफीसवरील विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यावर पोस्टमास्तरच्या अरेरावीने ग्राहकांसह अधिकर्ते देखील त्रस्त झाले आहेत. बहुतांश बंद पडत असलेल्या पोस्ट खात्याला बँकिंगप्रणाली जोडून पंतप्रधानांनी नवसंजीवनी दिली आहे. मात्र त् ...
तुमसर-मोहाडी तालुक्याकरिता वरदान ठरलेला बावनथडी धरणात पाणी साठ्यात वाढ होत असून चार टक्के पाणीसाठा वाढल्याची माहिती संबंधित विभागाने दिली. बावनथडी प्रकल्प आंतरराज्यीय असून मध्यप्रदेशातील वाराशिवनी व बालाघाट येथील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होतो. ...