लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra Election 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा 14 ऑक्टोबरला; प्रचारासाठी वापरणार 'हे' मुद्दे - Marathi News | Maharashtra Election 2019: Prime Minister Narendra Modi's first rally on October 14; These 'issues' will be used for promotion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली सभा 14 ऑक्टोबरला; प्रचारासाठी वापरणार 'हे' मुद्दे

राज्यभरात 10 हजार सक्रीय कार्यकर्ते तळागळात  निवडणुकीच्या प्रचारासाठी वापरण्यात येणार आहेत. ...

Maharashtra Election 2019: भविष्यात राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे संकेत? सुशीलकुमार शिंदे म्हणाले की... - Marathi News | Maharashtra Election 2019: NCP signs merger with Congress in future? Sushilkumar Shinde said that ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Maharashtra Election 2019: भविष्यात राष्ट्रवादीचं काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचे संकेत? सुशीलकुमार शिंदे म्हणाले की...

प्रकृतीच्या दृष्टीने शरद पवारही आता थकले आहे. ज्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीची स्थापना झाली तो मुद्दा आता राहिलेला नाही ...

Maharashtra Election 2019: ...अन् खडसे म्हणाले; राज्यात महाआघाडीचं सरकार येणार - Marathi News | Maharashtra Election 2019: eknath khadse comments on congress and ncp | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Maharashtra Election 2019: ...अन् खडसे म्हणाले; राज्यात महाआघाडीचं सरकार येणार

राज्यात सरकार महाआघाडीचेच येणार, असे सूतोवाच करताच एकनाथराव खडसे यांना झालेली चूक ध्यानात आली. ...

Maharashtra Election 2019: तुम्ही ३०० खासदार दिले, आम्ही कलम ३७० हटवलं- अमित शहा - Marathi News | maharashtra election 2019 modi government revoke article 370 from kashmir in just 5 months says amit shah | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: तुम्ही ३०० खासदार दिले, आम्ही कलम ३७० हटवलं- अमित शहा

बीडमध्ये अमित शहांचा काश्मीर राग ...

Maharashtra Election 2019: 'त्या' नेत्याला उद्धव ठाकरेंकडून बिभीषणाची उपमा?  - Marathi News | maharashtra election 2019 shiv sena chief uddhav thackeray reacts on radhakrishna vikhe patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: 'त्या' नेत्याला उद्धव ठाकरेंकडून बिभीषणाची उपमा? 

काँग्रेस, राष्ट्रवादीतील गळतीवर उद्धव ठाकरेंचं भाष्य ...

बदामराव पंडितांच्या बंडामुळे पवारांना घोर ! - Marathi News | Pawar is horrified by the rebellion of Badamarao Pandits! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बदामराव पंडितांच्या बंडामुळे पवारांना घोर !

भाजपचे लक्ष्मण पवार, अपक्ष बदामराव पंडित आणि राष्ट्रवादीचे विजयसिंह पंडित या तगड्या उमेदवारांमुळे गेवराईची लढत तिरंगी होणार आहे. यामध्ये विद्यमान आमदार पवार आपली जागा कायम राखतात की, पंडितांमधून कोणी बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...

नारायण राणेंचा पराभव करणाऱ्या सेनेच्या तृप्ती सावंतांची बंडखोरी कायम - Marathi News | uddhav thackeray requests trupti sawant to withdraw candidature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नारायण राणेंचा पराभव करणाऱ्या सेनेच्या तृप्ती सावंतांची बंडखोरी कायम

उद्धव यांच्यासमोर आपली बाजू व्यवस्थीत मांडण्यासाठी कमी वेळ मिळाला. अधिक वेळ मिळाला असता तर आपण आपली बाजू योग्यरित्या मांडली असती. कदाचित उमेदवारी मागे घेतली असती, असंही सावंत म्हणाल्या. ...

मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीचा विरोध मावळला; पण.. - Marathi News | Oppose to Chief Minister PA Pawar's nomination is over | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार यांच्या उमेदवारीचा विरोध मावळला; पण..

प्रमुख दावेदारांनी माघार घेतल्याने पवार यांचा मार्ग काही प्रमाणात सुकर झाला आहे. पवार यांच्यासमोर काँग्रेसचे कार्याध्यक्ष आमदार बसवराज पाटील यांचे आव्हान आहे. ...

Maharashtra Election 2019: राणेंविरुद्धचा संघर्ष कायम राहणार का?; उद्धव ठाकरेंचं सूचक उत्तर - Marathi News | maharashtra election 2019 shiv sena chief uddhav thackeray reacts on narayan rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: राणेंविरुद्धचा संघर्ष कायम राहणार का?; उद्धव ठाकरेंचं सूचक उत्तर

कणकवलीत नितेश राणेंविरोधात शिवसेना मैदानात ...