धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघात १८० समाजमंदिरांची उभारणी करण्यात आल्याची माहिती आमदार वीरेंद्र जगताप यांनी दिली. मतदारसंघात नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे या तीन तालुक्यांतील गावांचा समावेश आहे. तसेच दोन नगरपालिका व एक नगरपंचायत ...
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पीपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट), बहुजन विकास आघाडी, भारतीय कम्युनिष्ट पक्ष, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, ब.रि.पा. व मित्र पक्षाच्यावतीने सुलभा संजय खोडके यांनी अमरावती मतदारस ...
विजयादशमीच्या या पर्वावर शस्त्रांची विधिवत पूजाअर्चा करून सायंकाळनंतर एकमेकांच्या घरी जाऊन नात्यातील गोडवा टिकविला जातो. दसरा सणांनिमित्त बडनेरा रोड स्थित दसरा मैदानात श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातर्फे याच वेळी पारंपरिक खेळांची चित्तथरारक प्रात् ...
विद्यापीठाने हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहीर केले. मात्र, २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक आणि २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी असा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या हिवाळी परी ...
भंडारा जिल्ह्यातील मौजा ढोरप येथील एम.एस.डब्ल्यू. पर्यंत शिक्षण घेतलेला युवक रूपचंद अंबादास मेश्राम याने स्वयं रोजगाराच्या हेतूने शेतीची मशागत करण्यासाठी भंडारा येथील लक्ष्मी अॅग्रो इंडस्ट्रीज या महिंद्रा कंपनीच्या डिलर मार्फत ट्रॅक्टर खरेदी केला. त ...
गावांमध्ये भंडारा तालुक्यातील दाभा, पांढराबोडी, पवनी तालुक्यातील इटगाव, आसगाव व तुमसर तालुक्यातील बपेरा गावाचा समावेश आहे. सदर मोहीम ३ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली असून गुरांच्या तपासणीचे कार्य सुरु झाले आहे. यासाठी चमू गठीत करण्यात आली आहे. या चमूत राज ...
लाखनी तालुक्यातील सालेभाटा येथे नागरिकांशी चर्चा करताना ते बोलत होते. साकोली विधानसभा क्षेत्रात मला भाजपने उमेदवारी दिली. तीन वर्षाच्या कालावधीत आपण प्रत्येक आठवड्याला चार दिवस भंडारा गोंदियामध्ये आपल्या सहवासात असतो. दोन दिवस मुंबई आणि एक दिवस नागपु ...
राज्यात नव्हे तर देशात गाजत असलेल्या ‘आरे’ वृक्षतोड प्रकरणाचा निषेधार्थ आज वृक्षलावकड करण्यात आली. इतक्यावरच वृक्षपे्रमी थांबले नाही तर त्यांनी कॅन्डल मार्च काढून आपला रोष व्यक्त केला. ...