लाईव्ह न्यूज :

Maharashtra (Marathi News)

खास आपल्यासाठी
वृक्षलागवडीतून ‘आरे’ वृक्षतोड प्रकरणाचा निषेध - Marathi News | Prohibition of 'Aray' tree-cutting case from tree plantation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वृक्षलागवडीतून ‘आरे’ वृक्षतोड प्रकरणाचा निषेध

राज्यात नव्हे तर देशात गाजत असलेल्या ‘आरे’ वृक्षतोड प्रकरणाचा निषेधार्थ आज वृक्षलावकड करण्यात आली. इतक्यावरच वृक्षपे्रमी थांबले नाही तर त्यांनी कॅन्डल मार्च काढून आपला रोष व्यक्त केला. ...

अ‍ॅपे-दुचाकीचा अपघात; तिघे गंभीर - Marathi News | Appe-bike accident; Three serious | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अ‍ॅपे-दुचाकीचा अपघात; तिघे गंभीर

सेलडोहकडून एम.एच. ३२ बी. ८३६७ क्रमांकाचा अ‍ॅपे प्रवासी घेऊन केळझरकडे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम.एच. ३२ ए.एफ. ३१२५ या दुचाकीची धडक झाली. यात दुचाकी वरील प्रशांत मसराम (४५), रवी शेटे (४०) व प्रशांत आंबटकर (३५) रा. सिंदी (रेल्वे.) हे गंभीर जख ...

Maharashtra Election 2019 : जिल्ह्यात ४७ उमेदवार रिंगणात - Marathi News | Maharashtra Election 2019 : 47 candidates are in the Ring the district | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Maharashtra Election 2019 : जिल्ह्यात ४७ उमेदवार रिंगणात

देवळी विधानसभा मतदार संघात एकूण १९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे या मतदार संघात आता १४ उमेदवार निवडणुक लढणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये राजेंद्र गुलाबराव बानमारे, ज्ञानेश्वर गोविंदराव ढग ...

Maharashtra Election 2019 : सात मतदारसंघात ८७ उमेदवार रिंगणात - Marathi News | Maharashtra Election 2019 : Six candidates in 87 constituencies | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Maharashtra Election 2019 : सात मतदारसंघात ८७ उमेदवार रिंगणात

आर्णी विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार प्रा. राजू तोडसाम यांनी माघार घ्यावी म्हणून भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र तोडसाम यांनी पक्ष नेत्याच्या आदेशाला थारा दिला नाही. ते रिंगणात कायम आहे. तोडसाम रिंगणात रहावे यासाठी काँग्रेसकडून शर्त ...

Maharashtra Election 2019 :मतदारांना बसण्यास सहा रूपयांची खुर्ची - Marathi News | Maharashtra Election 2019 : Six rupee chair for the voters | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Maharashtra Election 2019 :मतदारांना बसण्यास सहा रूपयांची खुर्ची

कार्यकर्त्यांच्या नास्ता, जेवण तर मतदाराच्या बसण्याच्या व्यवस्थेचे ही दर निवडणूक आयोगाने निश्चित करून दिले आहेत. त्यामुळे नेत्यांसह कार्यकर्त्यांना सहा रूपये दराचा चहा प्यावा लागणार तर मतदारांना सहा रूपयाच्या खुर्चीवर बसावे लागणार आहे. ...

Maharashtra Election 2019 : परिवर्तनाची योग्य वेळ आली; आता संधी दवडू नका - Marathi News | Maharashtra Election 2019 : It's time for a change; Don't miss out on opportunities now | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Maharashtra Election 2019 : परिवर्तनाची योग्य वेळ आली; आता संधी दवडू नका

देवळी मतदारसंघातील वाबगाव, भिडी, डिगडोह, मलातपूर, ईसापूर, रोहणी, विजयगोपाल, हिवरा येथे ग्रामीण जनतेसोबत संवाद साधून आशीर्वाद घेतले. यावेळी ते बोलत होते. या भागातील विविध सभांना मार्गदर्शन करताना समीर देशमुख म्हणाले, गत २० वर्षांपासून आपण सामाजिक कार् ...

Maharashtra Election 2019 : मतदानासाठी पूर्वजांना करावा लागला संघर्ष - Marathi News | Maharashtra Election 2019 : The ancestors struggled to vote | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :Maharashtra Election 2019 : मतदानासाठी पूर्वजांना करावा लागला संघर्ष

प्राचीन काळी राजेशाही पद्धतीत राष्ट्रीय, धार्मिक आणि न्यायिक सत्ता राजाकडे एकवटली होती. या संकल्पनेला पहिल्यांदा धक्का बसला, तो १७८९ च्या फ्रेंच राज्य क्रांतीनंतर. जनता ही सार्वभौम असून समाजाच्या कल्याण आणि प्रगतीसाठी राजाची निवड करणे हा जनतेचा अधिका ...

मान्सूनच्या परतीच्या प्रवासास आता हवामान अनुकूल - Marathi News |  Weather favorable for monsoon return trips | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मान्सूनच्या परतीच्या प्रवासास आता हवामान अनुकूल

हवामानात मोठी स्थित्यंतरे होणार असून, बदलत्या हवामानाचा मुंबईकरांना फटका बसणार आहे. ...

एअर इंडियाकडून खासदाराच्या तक्रारीनंतर कॅटररला लगेच दंड - Marathi News |  Caterer immediately fined after complaining of an MP from Air India | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाकडून खासदाराच्या तक्रारीनंतर कॅटररला लगेच दंड

भविष्यात असे पुन्हा घडू नये व कोणालाही तक्रारीला वाव राहू नये यासाठी ही कारवाई केल्याची पुस्तीही त्यांनी जोडली. ...