राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात; सुदैवाने थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 09:26 AM2022-05-17T09:26:14+5:302022-05-17T09:43:10+5:30

एसटी बस आणि आमदार संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये हा अपघात झाला आहे. 

NCP MLA Sangram Jagtap's car crashes; Luckily survived briefly | राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात; सुदैवाने थोडक्यात बचावले

राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला अपघात; सुदैवाने थोडक्यात बचावले

Next

पुणे -  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप  यांच्या गाडीला अपघात झाला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आमदार संग्राम जगताप यांच्या गाडीला भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे. 

एसटी बस आणि आमदार संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये हा अपघात झाला आहे.  सुदैवाने या अपघातात आमदार संग्राम जगताप यांना कुठलीही दुखापत झालेली नाहीये. या अपघातातून आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले आहेत. या अपघातात संग्राम जगताप यांच्या बीएमडब्ल्यू कारचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: NCP MLA Sangram Jagtap's car crashes; Luckily survived briefly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.