Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 21 सप्टेंबर 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 05:42 PM2019-09-21T17:42:40+5:302019-09-21T17:43:20+5:30

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Lokmat Bulletin: Today's Headlines - September 21, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 21 सप्टेंबर 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 21 सप्टेंबर 2019

Next

महाराष्ट्र

महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर; २१ ऑक्टोबरला मतदान, दिवाळीआधीच मतमोजणी
वाघाची अवस्था कुत्र्यासारखी झालीय : धनंजय मुंडे
युती झाल्यास मोठी बंडखोरी, काँग्रेस, वंचितसह राष्ट्रवादीही प्रचंड आशावादी
'गुजरातमध्ये बस स्टँड नसतील, तेवढी पवारांनी महाराष्ट्रात विमानतळे उभारली'
उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का; साताऱ्याची लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर 
भाजप प्रवेश लांबल्याने परतीचे दोर कापणाऱ्या नेत्यांना धाकधूक !
ही सोंगटी कुणाची?... भाजपानं राज ठाकरेंना डिवचलं; विधानसभेचं बिगुल वाजताच 'कार्टुन' काढलं!
भाजपाध्यक्ष चंद्रकांतदादांनी अप्रत्यक्षपणे बारामतीचा निकालच जाहीर करून टाकला!
भाजप प्रवेश लांबल्याने परतीचे दोर कापणाऱ्या नेत्यांना धाकधूक !
54 उमेदवारांना मिळणार आरक्षणाचा लाभ, राज्यातील 'हे' मतदारसंघ राखीव
'मतदान - मतमोजणीत ३ दिवसांचं अंतर कशासाठी?; गडबड करायची आहे का?'
...तर राजकारणातून संन्यास घेईन; मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना ओपन चॅलेंज 
'शरद पवारांचे राजकारण संपले आता माझ्या राजकारणाची सुरुवात झाली'
माझ्या हातात जादूची कांडी नाही आणि मला स्वप्न दाखविण्याचीही सवय नाही....
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ठप्प
 

देश-विदेश

धक्कादायक ! चिन्मयानंदांविरुद्ध बलात्काराचा गुन्हाच नाही, पीडित मुलीवरच खटला
काश्मीर मुद्दा पुन्हा पेटणार! पाकिस्तानच्या नापाक हरकती रोखण्यासाठी भारत झाला सज्ज 
महिलांना मिडल फिंगर दाखवणं पडू शकतं महागात, तीन वर्षांची होऊ शकते शिक्षा!
 

लाईफस्टाईल

कोलेस्ट्रॉलपासून बचाव करण्यासाठी काय करावं? 'या' गोष्टी तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे...
मोहरीच्या बियांचे त्वचा आणि केसांसाठी होणारे 'हे' फायदे माहीत आहेत का?

'या' 5 कारणांमुळे वयाने मोठ्या महिलांकडे आकर्षित होतात पुरूष

भारतातील 'अशी' एकमेव नदी जी समुद्राला कधीच मिळत नाही

क्रीडा

India vs South Africa, 3rd T20 : चाहत्यांसाठी बॅड न्यूज, तिसऱ्या सामन्यावर पावसाचे सावट; सामना रद्द होणार?

पाहाल तर पोट धरून हसाल! रोहितने धवनचा गपचूप काढलेला व्हिडीओ झाला वायरल...

मंदी कसली चांदी! भारतीय संघाला आता मिळणार डबल पैसे

तब्बल दोन महिन्यांनंतर धोनी घरी परतला; वाट पाहत होती 'ही' खास गाडी

Video: असं कुठं असतं का भौ! काय विचार करून रन काढायला निघाला असेल हा? तुम्हीच ठरवा...

मनोरंजन

आलियानं रणबीरसोबत चित्रपटात काम करण्यास दिला नकार?, हे आहे यामागचं कारण

करिना कपूरला पती सैफकडून खास सरप्राईज, या ठिकणी केलं वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन

'खामोश गर्ल' सोनाक्षीचं रामायणातील प्रश्नावर अजब उत्तर, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
 

 

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - September 21, 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.