lokmat bulletin todays headlines 12 september 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 12 सप्टेंबर 2019
Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 12 सप्टेंबर 2019

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश 

...तर पाकव्याप्त काश्मीरही ताब्यात घेऊ, लष्कर प्रमुखांचा पाकला इशारा

हॅलो विक्रम! संपर्क तुटलेल्या यानाला नासाने पाठवला संदेश 

'देशावर 600 वर्ष राज्य करणाऱ्या मुस्लिमांना कशाची भीती वाटतेय?'

जम्मू-काश्‍मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना अटक, सहा AK-47 जप्त


महाराष्ट्र

सुप्रिया सुळे टॅक्सी चालकावर संतापल्या अन् म्हणाल्या...

पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे विसर्जन

पुढच्या वर्षी लाडक्या बाप्पाचे ११ दिवस आधी होणार आगमन

पुणे-बेंगळुरु महामार्गावर बस-ट्रकमध्ये भीषण अपघात; पाच ठार
 

लाईफस्टाईल

मेंदूच्या आरोग्यासाठी घातक ठरते 'ही' समस्या, जास्तीत जास्त लोक याकडे करतात दुर्लक्ष!

बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं असं वाटतं का? मग हे वाचाच....

चमकदार आणि मजबूत केसांसाठी महिन्यातून केवळ दोनदा करा 'हे' घरगुती उपाय!

'ती' इतक्या जोरात हसली की तोंडच बंद होईना, डॉक्टरही तिला पाहून झाले होते हैराण...

क्रीडा विश्व

आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; लोकेश राहुलला डच्चू

 India vs South Africa : ठरलं; हिटमॅन रोहित शर्माच कसोटीत सलामीला येणार

- India vs South Africa : रोहित शर्माच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ!

- ऑस्ट्रेलियानं मिळवला पहिला मान; पक्क केलं 2021च्या वर्ल्ड कपचं तिकीट

कहानी पुरी फिल्मी है

Exclusive ! बॉलिवूडच्या या अभिनेत्याचे महाराष्ट्राशी आहे हे खास कनेक्शन, वाचून तुम्हालाही वाटेल कौतूक 

Shocking...! प्रभासला भेटण्यासाठी हट्टाला पेटला चाहता, मोबाईल टॉवरवर चढून दिली आत्महत्येची धमकी

"बॉलिवूडला रामराम करून ही अभिनेत्री सांभाळतेय नवऱ्याचा बिझनेस, तिला ओळखणंही झालंय कठीण 

 

Web Title: lokmat bulletin todays headlines 12 september 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.