Breaking: धुळे-नंदुरबार विधानपरिषद पोटनिवडणूक जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2020 07:23 PM2020-03-04T19:23:32+5:302020-03-04T19:24:39+5:30

अमरीशभाई पटेल यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.

Dhule-Nandurbar Legislative Council by-election announced on 30 March hrb | Breaking: धुळे-नंदुरबार विधानपरिषद पोटनिवडणूक जाहीर

Breaking: धुळे-नंदुरबार विधानपरिषद पोटनिवडणूक जाहीर

Next

मुंबई : अमरीशभाई रसिकलाल पटेल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या धुळे नंदुरबार स्थानिक संस्था या विधानपरिषदेच्या जागेवर याच महिन्यात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने या पोटनिवडणुकीची घोषणा केली आहे. 

येत्या 30 मार्चला मतदान होणार आहे. अमरीशभाई पटेल यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये विधानपरिषद अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. यावेळी त्यांचे भाऊ आणि उपनगराध्यक्ष भूपेश पटेल हे देखील उपस्थित होते. 
सविस्तर वृत्त थोड्याच वेळात.


 

Web Title: Dhule-Nandurbar Legislative Council by-election announced on 30 March hrb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.