The death of two brothers | दुधाच्या टेम्पोखाली चिरडून दोन सख्या भावांचा मृत्यू
दुधाच्या टेम्पोखाली चिरडून दोन सख्या भावांचा मृत्यू

ठळक मुद्दे- टेम्पो पाठीमागे घेत असताना घडली दुर्घटना- घटनेनंतर मुंगशी गावावर शोककळा- पोलीस घटनास्थळी दाखल, पंचनामा करण्याचे काम सुरू

कुर्डूवाडी : दुधाचा टेम्पो रिव्हर्स घेत असताना त्याखाली सापडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची घटना बार्शी तालुक्यातील मुंगशी येथे मंगळवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

आरवी तात्यासाहेब काळे (वय वर्षे ३) व  जय तात्यासाहेब काळे (वय वर्ष २) अशी मृत्यु झालेल्या भावंडाची नावे आहेत. या घटनेनंतर मुंगशी गावावर शोककळा पसरली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.
सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...


 


Web Title: The death of two brothers
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.