पॉप स्टार सेलेना गोमेजचे म्हणणे आहे की, गायिका मैत्रिण टेलर स्विफ्टने तिच्या करिअरसाठी नेहमीच पांठिबा दिला आहे. सुत्रानुसार स्विफ्टचे कौतुक करताना सांगितले की, माझ्या चांगल्या आणि वाईट काळात तिने मला नेहमीच साथ दिली आहे. ...
डब्ल्यूडब्ल्यूई ते हॉलीवुड अभिनेता असा प्रवास केलेला ड्वेन ‘द रॉक’ जॉनसनचे म्हणणे आहे की, भविष्यात अमेरिकी राष्टÑपती पदाच्या रेसमध्ये सहभागी होणार आहे. ...
जळगाव : शहरातील राधाकृष्ण नगरमधील आशा सखाराम सोनवणे (४०) या ७० टक्के भाजलेल्या महिलेचा शनिवारी संध्याकाळी मृत्यू झाला. दरम्यान, पतीच्या जाचामुळे आशा सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेचा भाऊ भैया आधार साळुंखे (रा. अडावद) यांनी केला आहे. ...