शिबिराचे उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांनी केले. अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय बिराजदार होते. यावेळी भाजपच्या जिल्हाध्यक्ष रेखा हाके-तरडे, डॉ. सुरजमल सिंहाते, डॉ. अनुजा बेरळकर, डॉ. नाथराव कराड, डॉ. मधुसूदन चेरेकर, डॉ. बाळसाहेब मुंढे, लायन्स क्लब अध्यक्ष नलिनी बेंबळे यांची उपस्थिती होती. यावेळी कोविड योद्धा डॉक्टरांचा गौरव करण्यात आला. यशस्वितेसाठी डॉ. दीपक चाटे, ॲड. सुहास चाटे, लायन्स क्लबच्या ॲड. सुवर्णा महाजन, अर्चना घाटोळ, वर्षा पाटील, संगीता आबंदे, सचिव मीना तौर, शीतल महाजन, सुडे, अनुराधा घाटोळ, प्रा. सुनीता शिंदे, प्रा. अनिता शिंदे, प्रा. वाघमारे, प्रा. चंद्रशेखर पवार, प्रेमा वतनी, ॲड. प्रशांत चाटे, ॲड. सुहास पाटील, ॲड. अजय पाटील, आशिष तोगरे, कलीम शेख, कुणाल शिंदे, पवन प्रतीक चाटे, रुक्मिणी चाटे, मनीषा दीपक चाटे, प्रसाद चाटे, शिवाजी गायकवाड, उदय गुंडिले, प्रा. विश्वंभर स्वामी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन ॲड. गौरी चाटे यांनी केले. आभार ॲड. सुहास चाटे यांनी मानले.
लोकमत रक्तदान मोहिमेतील आजचे रक्तदाते...
चंद्रशेखर पवार, डॉ. उमाकांत शेषराव माकणीकर, डॉ. विठ्ठल गुरुनाथराव चवळे, सचिन चिल्लकवार, कलीम काझी, संभाजी वैजनाथ मुंडे, सचिन शिवाजी पवार, डॉ. चंद्रकांत बन्सीधर भांगे, शुभम प्रकाश रायबोणे, कुणाल बालाजी शिंदे, निखिल भालेराव, अजय पाटील, मनोज अशोकराव गायकवाड, वर्षा पाटील, संगीता पाटील, शीतल नागेश महाजन, नलिनी बेंबळे, जुबेर खान अब्दुल, प्रणिता दत्तात्रय बिराजदार, गौरी सुहास चाटे, मनीषा दीपक चाटे, गोविंद सुहास चाटे, सुहास भगवानराव चाटे, विजय विठ्ठलराव लामतुरे यांनी रक्तदान केले.