सोयाबीन बियाणे उगवण प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:19 AM2021-05-13T04:19:59+5:302021-05-13T04:19:59+5:30

... वीज उपकेंद्रात बिघाड, नागरिकांची अडचण उदगीर : तालुक्यात रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. परिणामी, देवर्जन, कुमठा खु., ...

Soybean seed germination demonstration | सोयाबीन बियाणे उगवण प्रात्यक्षिक

सोयाबीन बियाणे उगवण प्रात्यक्षिक

Next

...

वीज उपकेंद्रात बिघाड, नागरिकांची अडचण

उदगीर : तालुक्यात रविवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. परिणामी, देवर्जन, कुमठा खु., लोहारा आणि करडखेल येथील ३३ केव्ही उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला. काही वेळानंतर देवर्जन येथील वीजपुरवठा सुरू झाला, परंतु इतर तीन उपकेंद्रांचा वीजपुरवठा २० तास पूर्ववत झाला नाही. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागले. सध्या कडक लॉकडाऊन असल्याने नागरिक घरातच आहेत, परंतु वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे घरी थांबणे शक्य नव्हते. त्यामुळे काही जण शेतीकडे गेले.

...

उजनीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणासाठी गर्दी

औसा : तालुक्यातील उजनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी कोविड लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडला होता. येथील आरोग्य केंद्रास लसींचे ४०० डोस उपलब्ध झाले होते. त्यासाठी केंद्रांतर्गतच्या उजनीसह आशिव, चिंचोली काजळे, एकंबी, एकंतीतांडा, एकंबी वाडी अशा विविध गावांतून ४५ वर्षांपुढील नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी पोलिसांची मदत घेऊन लसीकरण करण्यात आले.

...

Web Title: Soybean seed germination demonstration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.