Coronavitus: Addition of 13 more positive patients in Latur district | Coronavitus : लातूर जिल्ह्यात आणखी १३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Coronavitus : लातूर जिल्ह्यात आणखी १३ पॉझिटिव्ह रुग्णांची भर

लातूर : जिल्ह्यात बुधवारी एकूण १०६ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ४ जणांचे अहवाल प्रलंबित असून, ८९ अहवाल निगेटिव्ह आले आहेत. १३ पैकी १२ उदगीर तालुक्यातील असून, १ लातूर शहरातील नांदेड रोड परिसरातील आहे. आता जिल्ह्यात कोरोनाबाधिताचा आलेख ११८ वर पोहोचला आहे.

Web Title: Coronavitus: Addition of 13 more positive patients in Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.