लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इंदिरानगरला मिठाई वाटून विजयोत्सवाचा जल्लोष - Marathi News | Indiranagar is celebrating the celebration of victory by sharing sweets | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदिरानगरला मिठाई वाटून विजयोत्सवाचा जल्लोष

इंदिरानगर : अब की बार मोदी सरकार, जय भवानी-जय शिवाजी यांसारख्या गगनभेदी गर्जना देत इंदिरानगर परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. शिवसैनिकांनी यावेळी मिठाईचे वाटप करीत महायुतीचे विजयी उमेदवार हेमंत गोडसे यांचा विजयोत्सव साजरा केला. ...

सायंकाळी बाजारात गर्दी - Marathi News | The market crowd in the evening | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायंकाळी बाजारात गर्दी

नाशिक : लोकसभा निवडणुकीची आज मतमोजणी असल्याने शहरातील मुख्य बाजारपेठांत अघोषित बंदसारखी परिस्थिती होती. दुपारपर्यंत सर्वच निकाल स्पष्ट झाल्यानंतर मात्र बाजारपेठांमध्ये गर्दी दिसू लागली. ...

फुले-शाहू-आंबेडकर संस्थेच्या वतीने अभिवादन - Marathi News | Greetings on behalf of Phule-Shahu-Ambedkar Society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फुले-शाहू-आंबेडकर संस्थेच्या वतीने अभिवादन

नाशिक : फुले-शाहू-आंबेडकर शैक्षणिक व बहुद्देशीय संस्था वैद्यनगर हॅपी होम कॉलनी शाखा यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमा साजरी करण्यात आली. याप्रसंगी पाली भाषेचे अभ्यासक अतुल भोसेकर यांनी विचार मांडले. जगात अनेक देशांत पुरातत्त्व विभागाकडून खोदकाम करण्यात आल ...

प्रभाग ३० मधील नागरिकांची पाण्यासाठी वणवण - Marathi News | Descriptive water for people in the ward 30 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रभाग ३० मधील नागरिकांची पाण्यासाठी वणवण

टाकळीरोड : येथील प्रभाग क्र. ३० मधील जयशंकर लॉन्स परिसरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. ...

एकंदरित निकालाची पोलिसांना उत्सुकता व्हॉट्स ॲपसह दूरसंचावर ऐकले निकाल - Marathi News | The overall outcome of the police's response to the excitement with the Whoots episode | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एकंदरित निकालाची पोलिसांना उत्सुकता व्हॉट्स ॲपसह दूरसंचावर ऐकले निकाल

अकोला : लोकसभा निवडणुकीसोबतच देशातील मतदारसंघांचा निकाल काय लागतो, याकडे पोलिसांचेही लक्ष सकाळपासून लागले होते. बंदोबस्तामध्ये असतानाही पोलिसांनी व्हॉट्स ॲपसह जिथे दूरदर्शन संच असेल, त्याठिकाणी जाऊन निकालाचे एकंदरित चित्र जाणून घेतले. बंदोबस्तातील पो ...

शिवसेना कार्यालयात विजयी मेळावा - Marathi News | Victory rally in Shiv Sena office | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेना कार्यालयात विजयी मेळावा

उद्धव ठाकरे यांची लवकरच विजयी सभा ...

वडाळागाव परिसरात घंटागाडी अनियमित - Marathi News | Ghagghadi irregular in the area of ​​Wadalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडाळागाव परिसरात घंटागाडी अनियमित

वडाळागाव : येथील विविध रस्त्यांच्या कडेला गेल्या काही दिवसांपासून कचर्‍याचे ढीग साचत असल्याने परिसराला बकाल स्वरूप येत आहे. वडाळागावात घंटागाडी अनियमित येत असल्यामुळे रस्त्यालगत कचरा पडून राहत असल्याची तक्रार रहिवाशांनी केली आहे. ...

फेरीगणिक वाढत गेला युतीचा जल्लोष निकाल : राष्ट्रवादीचा काढता पाय; मनसेना गायब - Marathi News | Ferragalism rises and jolt results: NCP's removable feet; Missing Mason | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फेरीगणिक वाढत गेला युतीचा जल्लोष निकाल : राष्ट्रवादीचा काढता पाय; मनसेना गायब

नाशिक : क्षणाक्षणाला उत्कंठा वाढविणार्‍या नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीत पहिल्या फेरीत महायुतीच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आणि ती अखेरपर्यंत कायम ठेवली. प्रत्येक फेरीगणिक आघाडी मिळत गेल्यामुळे महायुतीचा जल्लोष वाढत गेला. ...

अवजड वाहतूक थांबवण्याची मागणी - Marathi News | Demand for stoppage of heavy traffic | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवजड वाहतूक थांबवण्याची मागणी

वडाळागाव : येथील डीजीपीनगर क्रमांक-१ ते साईनाथनगरला जाणार्‍या सावता माळी कॅनॉल रस्त्यावरील अवजड वाहतूक थांबविण्याची मागणी होत आहे. वडाळागावमार्गे डीजीपीनगरला जाणार्‍या रस्त्यावर अवजड वाहतूक सर्रासपणे सुरू असल्यामुळे रस्त्याची सुरक्षितता धोक्यात आली आ ...