लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा - Marathi News | Mumbai local trains: Now, separate compartment for senior citizens in  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा

Mumbai Local Trains: वर्षभरात पश्चिम रेल्वेच्या सर्व गाड्यांमध्ये सुविधा मिळणार आहे. ...

'पक्ष काम करत नाही..' महिला प्रदेश सचिव सोनाली मारणे यांचा काँग्रेसला रामराम - Marathi News | Women State Secretary Sonali Marne bids farewell to Congress | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पक्ष काम करत नाही..' महिला प्रदेश सचिव सोनाली मारणे यांचा काँग्रेसला रामराम

- विरोधी पक्ष म्हणून प्रभावी काम केले जात नाही, काम करणाऱ्याला संधी दिली जात नाही, अशी कारणे त्यांनी राजीनामा पत्रात दिली आहेत. ...

आनंदात ओरडणे रडण्यात बदलले; मध्येच झिपलाइन तुटली, मुलगी ३० फूट खाली पडली - Marathi News | Screams of joy turned into tears the zipline broke in the middle, the girl fell 30 feet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदात ओरडणे रडण्यात बदलले; मध्येच झिपलाइन तुटली, मुलगी ३० फूट खाली पडली

नागपूरचे रहिवासी असलेलेल प्रफुल्ल बिजवे त्यांची पत्नी आणि मुलगी त्रिशासोबत मनालीला गेले होते. ...

इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन - Marathi News | Pakistan takes stand with Iran againt Israel war; appeals to Muslim countries to unite | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन

शहबाज शरीफ यांनी शनिवारी इराणी राष्ट्रपतींशी फोनवरून चर्चा केली. त्यात इस्त्रायलकडून झालेल्या हल्ल्याचा निषेध नोंदवला. ...

उड्डाणपुलावरून श्रेयवादाची लढाई, मुख्यमंत्र्यांनी सांगूनही कार्यक्रर्त्यांनी केले उद्घाटन - Marathi News | Mumbai: Flyover connecting Vikhroli East, West to open today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उड्डाणपुलावरून श्रेयवादाची लढाई, मुख्यमंत्र्यांनी सांगूनही कार्यक्रर्त्यांनी केले उद्घाटन

अधिकृत कार्यक्रम करू नका, असे मुख्यमंत्र्यांनी सांगूनही विक्रोळीत शिंदे गटासह भाजप कार्यक्रर्त्यांनी उद्घाटन केले. ...

महापालिका निवडणूक : ‘आरपीआय’ची सगळी मदार भाजपवर; जास्त जागांची मागणी, चिन्ह कमळच - Marathi News | Municipal elections: All the trust of 'RPI' is on BJP; Demand for more seats, symbol is lotus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणूक : ‘आरपीआय’ची सगळी मदार भाजपवर; जास्त जागांची मागणी, चिन्ह कमळच

- पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सत्तेबरोबर म्हणजेच भाजपबरोबर राहायचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्याचा फायदा त्यांना केंद्रीय राज्यमंत्री पद मिळते इतकाच होत आहे. ...

बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब - Marathi News | throw these 3 things out of your bedroom immediately may spoil stomach and your night sleep | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब

बेडरूममधल्या काही गोष्टींची आपण नीट काळजी घेतली नाही तर आपल्या आरोग्याला त्याचा मोठा फटका बसून शकतो. ...

इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय? - Marathi News | gold rate weekly change amid israel iran war check latest rate update of 10 gram 24 karat gold | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?

Israel-Iran Conflict : इस्रायल-इराण संघर्षामुळे जागतिक तणावाच्या वातावरणात, सुरक्षित गुंतवणुकीचे ठिकाण मानल्या जाणाऱ्या सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. ...

'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी - Marathi News | sarfaraz khan smashes hundred intra squad match jasprit bumrah ruturaj gaikwad sai sudharsan failed ind vs eng | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराजचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही

Sarfaraz Khan Jasprit Bumrah, IND vs ENG: सरफराजने लगावले १५ चौकार, २ षटकार; ऋतुराज शून्यावर बाद ...