पोलीस अधिकारी असलेल्या लिव्ह पार्टनरची सीआरपीएफ जवानाने केली हत्या, ज्या पोलीस ठाण्यात होती सेवेत तिथेच गेला शरण भारत-पाकिस्तान सामना रद्द; तीव्र नाराजीनंतर WCL आयोजकांनी मागितली जाहीर माफी, म्हणाले... सोलापूर: पंढरपूरवरून देवदर्शन करून नाशिककडे निघालेल्या वारकऱ्यांच्या गाडीचा अपघात; १७ वारकरी गंभीर जखमी "...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
नवरदेव स्वतःला बॉलिवूडचा हिरो समजून वरातीच्या मध्यभागी मजेत डान्स करायला लागतो. यावेळी नवरदेव एकामागोमाग एक असे डान्स मूव्ह्स दाखवतो, जे पाहून तुम्हीही थक्क व्हाल. ...
भ्रष्टाचाऱ्यांना सोडू नका. मृत्यूला गांभीर्याने घ्या, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावरून व्यक्त होत आहेत. ...
ट्रम्प यांनी बायडन प्रशासनाच्या धोरणांवरही टीका केली. बायडन यांनी काही प्रमाणात मुर्खपणाचे निर्णय घेतले त्यातून दीर्घकालीन नुकसान उचलावे लागले आहे ...
गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम, नक्षलग्रस्त भागातील आणि आर्थिक मागास कुटुंबांमधील विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. ...
- अधिकाऱ्यांची गेंड्याची कातडी बळावतेय, सोशल मीडियावर अपघाताविषयी हळहळ; नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप ...
हल्ल्यांनंतर तेहरानमधील नागरिक मोठ्या संख्येने शहराबाहेर पडू लागले. तेहरान-उत्तर, तेहरान-कोम आणि हराज रोडसारख्या राजधानीतून बाहेर पडणाऱ्या महामार्गांवर प्रचंड गर्दी दिसून आली. ...
जावई आणि सासऱ्यामध्ये वादानंतर झालेल्या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रीच्या सुमारास अहेरी तालुक्यातील महागाव येथे घडली. ...
जेवताना मोबाईल वापरणं ही एक सामान्य गोष्ट बनली आहे. पण तुमची ही सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप लोकांचा बळी गेल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. ...
संघाकडून सामाजिक समन्वय साधण्याचा सल्ला, भाजप नेत्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. ...