एका परप्रांतीय मुलीचे विक्री प्रकरण पोलिसांकडूनच बेदखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती आहे. खुद्द पीडित मुलीच्या माता-पित्याकडून आणि अन्य माहितीगार सूत्रांकडून या प्रकरणाची माहिती प्राप्त झाली. ...
सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेलतरोडी रोड येथे राहणाऱ्या एका ५५ वर्षांच्या निराधार महिलेवर तीन आरोपींनी आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर आरोपींनी या महिलेची झोपडी जाळून ...
वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव मनीषा पाटणकर-म्हैसकर यांनी बुधवारी मेडिकलला अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी सफाईकामावर समाधान व्यक्त केले असले तरी सोनोग्राफीसाठी महिनाभर ...
न्याय्य मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी वेगवेगळ्या ७१ संघटनांनी हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने पटवर्धन मैदानात १७ दिवस धरणे आंदोलन, उपोषण केले. त्यातील काही संघटनांच्या मागण्या पूर्ण झाल्या, ...
गेल्या दोन वर्षांत उपराजधानीत दर्जेदार शैक्षणिक संस्था स्थापन करण्याच्या घोषणा झाल्या आहेत. काही ना काही अडचणींमुळे या अद्याप कागदावरच असल्या तरी यांची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे ...
अचानक मुख्यमंत्र्यांच्या गाडीसमोर धाव घेऊन घोषणाबाजी करणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील एका तरुणाने आज काही वेळेसाठी मोठी खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षकांनी ...
एम.बी.बी.एस. अभ्यासक्रमाच्या ५० जागा वाढवून मिळालेल्या राज्यातील १० वैद्यकीय महाविद्यालयांतील त्रुटी दूर करणे व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ७०० ते ८०० कोटी रुपयांची गरज आहे. ...