नवी दिल्ली-पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या शुभेच्छा त्यांना देतो व निरोगी आयुष्याची कामना करतो असे मोदींनी म्हटले आहे. ...
जम्मू: जम्मू काश्मिरात सत्ता कुणाची हा प्रश्न तूर्तास अनुत्तरित असला तरी भाजपाने या दिशेने चाचपणी सुरू केली आहे़ नॅशनल कॉन्फरन्सचे(एनसी) नेते ओमर अब्दुल्ला यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा, पक्षनेते अरुण जेटली आदींशी चर्चा केल्याचे वृत्त मीडियाने दिल्याने ...
नवी दिल्ली-पंजाबमधील आमदार अमरिंदर सिंग राजा ब्रार यांची राष्ट्रीय युवा काँग्रेसच्या अध्यक्षपदी काँग्रेसने गुरुवारी नियुक्ती केली. संस्थात्मक फेरबदलाच्या धोरणान्वये माजी अध्यक्ष आमदार राजीव सातव यांच्या जागी ब्रार यांना नियुक्त केले आहे. पक्षाचे सरचि ...