"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा सोलापूर - चंद्रभागा नदीमध्ये तीन महिला भाविक बुडाल्या; दोघींचा मृत्य, एकीचा शोध सुरू 'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,... "कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल १,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक... Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं! विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
दरवर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे धान उत्पादक शेतकरी कर्जाच्या खाईत कोसळला आहे. शेतीवर हजारो रुपयांचा खर्च करूनही अपेक्षित पिक हाती लागत नसल्यामुळे ...
रवींद्र मिर्लेकर यांची उचलबांगडी, सेनेत खांदेपालट नाशिकला अजय चौधरी, तर दिंडोरीला सुहास सामंत नवीन संपर्कप्रमुख, शहर व जिल्'ातही लवकरच खांदेपालट ...
मराठवाडा विभागात लहान आणि मध्यम धरणांतील पाणी साठ्याची परिस्थिती चिंताजनक बनली असून फेबु्रवारीमध्येच ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ३५ मध्यम प्रकल्प कोरडे पडले आहेत. ...
महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येऊन १०० दिवस उलटले परंतु दलित समाजातील कार्यकर्त्यांकडे या पक्षाकडूनही दुर्लक्ष होत असल्याची टीका देगलूर मतदारसंघातील पराभूत उमेदवार भीमराव क्षीरसागर यांनी केली आहे. ...
त्र्यंबकचे महसूल कर्मचारी सामूहिक रजेच्या तयारीत ...
अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचारप्रकरणी कुमार रिसॉर्टवर दगडफेक करणाऱ्या २०० ते ३०० आंदोलकांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
महाराष्ट्रात पुढील वर्षापासून शिवजयंती तारखेनुसार नव्हे, तर तिथीनुसार साजरी करावी, अशी मागणी शिवसेनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ...
खासगी रुग्णालयांमध्येही स्वाइन फ्लूचे स्वतंत्र कक्ष शल्य चिकित्सकांची माहिती, उपचार फक्त जनजागृतीपुरतेच ...
अंतिम निर्णय होईपर्यंत १६ टक्के जागा बाजूला ठेवूनच भरती केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जुन्नर येथे दिली. ...
अधिकाऱ्यांचे निलंबन : चोर सोडून संन्याशाला फाशी ...