लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गिरीश शेट्टी ठरला ‘सरपंच श्री’ - Marathi News | Girish Shetty decides 'Sarpanch Shree' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरीश शेट्टी ठरला ‘सरपंच श्री’

ठाणे जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने पार पडलेल्या ठाणे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत टॉल गटातील गिरीश शेट्टीने अप्रतिम कामगिरी करताना ‘सरपंच श्री’ किताबावर कब्जा केला. ...

मुंबई, पुणे अंतिम फेरीत - Marathi News | Mumbai, Pune in the final round | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, पुणे अंतिम फेरीत

मुंबई आणि पुणे या बलाढ्य संघांनी आपआपल्या सामन्यात अपेक्षित बाजी मारताना ५१व्या महाराष्ट्र राज्य आणि आंतरजिल्हा कॅरम अजिंक्यपद स्पर्धेच्या सांघिक गटाची अंतिम फेरी गाठली. ...

वीजनिर्मितीचा प्रकल्पही कचऱ्यातच - Marathi News | Power generation is also in the waste | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीजनिर्मितीचा प्रकल्पही कचऱ्यातच

कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची महापालिकेने ७ वर्षांपूर्वी घोषणा केली होती. धुमधडाक्यात त्याचे भूमिपूजनही केले होते. ...

चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दर्शविले ‘पक्षिप्रेम’ - Marathi News | Puppies show students | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :चिमुकल्या विद्यार्थ्यांनी दर्शविले ‘पक्षिप्रेम’

पशुपक्ष्यांची पाण्यासाठी होणारी भटकंती थांबण्यासाठी येथील गुरूकुल कॉन्व्हेंटच्या विद्यार्थ्यांनी शाळा परिसराला लागूनच असलेल्या... ...

सरपंचपदाच्या आरक्षणाने अनेकांचे गणित बिघडले - Marathi News | Many of the mathematics failed due to reservation of the Sarpanch | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सरपंचपदाच्या आरक्षणाने अनेकांचे गणित बिघडले

तालुक्याील १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण तालुका प्रशासनाने घोषित केले. ...

सिडकोच्या इमारतींचे राजकारण - Marathi News | Politics of CIDCO buildings | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिडकोच्या इमारतींचे राजकारण

सिडकोनिर्मित्त जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीच्या प्रश्नावरून वाशी विभागात प्रचाराचा धुरळा उडणार आहे. कारण मागील अनेक वर्षांपासून हा मुद्दा प्रत्येक निवडणुकीच्या अजेंड्यावर अग्रभागी राहिला आहे. ...

जतमध्ये पवनचक्क्या सील - Marathi News | Windmill Seal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जतमध्ये पवनचक्क्या सील

७७ लाखांचा दंड : विनापरवाना मुरुम उत्खनन; २६ वाहने जप्त ...

अत्यावश्यक दूरध्वनी बंद - Marathi News | Urgent telephone calls | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अत्यावश्यक दूरध्वनी बंद

येथील ग्रामीण रूग्णालय आणि पोलीस ठाण्यातील दूरध्वनी गेल्या काही दिवसांपासून ठप्प पडले. ...

सांगली जिल्हा बँकेचे ४१ संचालक अपात्र - Marathi News | 41 directors of Sangli district bank are ineligible | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्हा बँकेचे ४१ संचालक अपात्र

चौकशी शुल्काचा झटका : बॅँकेच्या राजकारणापासून बाजूला राहावे लागणार ...