लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

करोडो रुपये खर्च करूनही हॉटेल वापराविना - Marathi News | Without using the hotel, even after spending millions of rupees without using the hotel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :करोडो रुपये खर्च करूनही हॉटेल वापराविना

नगरपरिषद स्वायत्त बनवण्यासाठी शासनाकडून करोडो रुपये प्राप्त होवून अपार्टमेंट हॉटेलची निर्मिती २००६ मध्ये करण्यात आली. ...

साहित्य संमेलनाचे राजकारण करु नका - मुख्यमंत्री - Marathi News | Do not politics of literature conferences - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साहित्य संमेलनाचे राजकारण करु नका - मुख्यमंत्री

साहित्य संमेलनाचे राजकारण करु नका, मगच मराठी साहित्याचा रथ अविरत पुढे जाऊ शकेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. ...

MPSC चा निकाल जाहीर, अभयसिंह मोहिते राज्यात पहिला - Marathi News | MPSC's result was announced, Abhishek Mohite was the first in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :MPSC चा निकाल जाहीर, अभयसिंह मोहिते राज्यात पहिला

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला असून सोलापूरमधील अभयसिंह मोहिते राज्यात पहिला आला आहे. ...

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा - Marathi News | Dr. Indu Mill Free the path of Babasaheb Ambedkar memorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा

मुंबईतील इंदू मिल येथील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ...

दुष्काळग्रस्त शेतक-यांना प्रीती झिंटाने दिला मदतीचा हात - Marathi News | Hearing of drought-affected farmers by helping them in love | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळग्रस्त शेतक-यांना प्रीती झिंटाने दिला मदतीचा हात

दुष्काळ व अवकाळी पाऊस असा दुहेरी कचाट्यात सापडलेल्या शेतक-यांना अभिनेत्री प्रीती झिंटाने मदतीचा हात दिला आहे. ...

कालबाह्य झालेले १७०० कायदे रद्द करणार - मोदी - Marathi News | Cancellation of 1700 deadline laws - Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कालबाह्य झालेले १७०० कायदे रद्द करणार - मोदी

न्यायदानाच्या प्रक्रीयेत अडथळे ठरणारे व कालबाह्य झालेले १७०० कायदे माझ्या कारकिर्दीत रद्द करु असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहे. ...

येमेनमध्ये फसलेल्या भारतीयांची पाकच्या नौदलाने केली सुटका - Marathi News | Pakistani prisoners of Yemen have been freed by the navy | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :येमेनमध्ये फसलेल्या भारतीयांची पाकच्या नौदलाने केली सुटका

येमेनमधील युद्धग्रस्त भागात अडकलेल्या ११ भारतीयांसह ३५ विदेशी नागरिकांची पाकिस्तानच्या नौदलाने सुटका केली आहे. ...

कन्नडजवळ भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा ठार - Marathi News | Six killed in a family in Kannad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कन्नडजवळ भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सहा ठार

औरंगाबादमधील कन्नड येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रकने स्कॉर्पियोला धडक दिल्याने स्कॉर्पियोतील सहा जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी सकाळी घडली. ...

गरिबांच्या जीवनात आशेचा किरण जागवा - Marathi News | Wake up hope for poor people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गरिबांच्या जीवनात आशेचा किरण जागवा

उपाशी असलेल्या व्यक्तीला अन्न देणे, उघड्या व्यक्तीला वस्त्र देण्यासारखे दुसरे पुण्य नाही. ...