विजयी मार्गावर परतण्याच्या इराद्याने मैदानात उतरलेल्या सनरायझर्स हैदराबादने फलंदाजीत संघर्ष केला असला तरी त्यांची टिच्चून गोलंदाजी हीच विजयाचे गमक ठरली. ...
पालिका आयुक्तपदाची तीन वर्षे पूर्ण होण्यास दोन दिवस उरले असताना सीताराम कुंटे यांची आज तडकाफडकी बदली करण्यात आली़ शहराच्या विकास आराखड्यावरील वाद त्यांना भोवल्याचे बोलले जात आहे़ ...
पंचविशीच्या आतले वय. हातात खुळखुळणारा पैसा आणि स्वत:च्या मर्जीने आनंदात जगण्याची इच्छा आणि वाईट संगत असे समीकरण जुळून आले आणि अमर (नाव बदलले आहे़) च्या आयुष्याचा मार्गच चुकला. ...
नवी मुंबई महापालिकेत काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ...
उन्हाचा कडाका वाढल्यामुळे जायकवाडी धरणातील बाष्पीभवनाचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. तीन दिवसांपासून दररोज जायकवाडीतील १.१७ दलघमी पाणी बाष्पीभवनाद्वारे हवेत उडून जात आहे. ...