अकोलाच्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांना किमान कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली असून, त्यानी बांबूपासून अप्रतिम राख्या तयार केल्या आहेत. ...
स्वातंत्र्य दिन असो की गणतंत्र दिन, राष्ट्रध्वजाची नि:शुल्क ‘इस्त्री’ करून देत, तिरंगाही मेरी जान है’ या भावनेतून अकोल्यातील नरेश बुंदेले या युवकाने गेल्या ३० वर्षांपासून राष्ट्रभक्ती जोपासली आहे. ...
शहिदांच्या स्मरणार्थ वाशिम जिल्हय़ात अनेक ठिकाणी उभारण्यात आलेले स्तंभ व स्मारकांची दुरवस्था झाली असल्याची बाब स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला घेण्यात आलेल्या आढाव्या दरम्यान निदर्शनास आली. ...
कारच्या धडकेत एका दहा वर्षीच मुलीचा मृत्यू झाला तर तिचा भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी वर्धा शहरातील तेलीपुरा परिसरात घडली. पुष्पा विजय परतेकी(१०) असे मृतक चिमुकलीचे नाव आहे. ...
ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन जठारपेठ परिसरातील काही ध्येयवेड्या युवकांनी 'आपलं जठारपेठ' ग्रुपच्या माध्यमातून निशुल्क २४ तास कार सेवेचा उपक्रम सुरू केला. ...
वाशिम जिल्ह्यातील बहुतांश स्वस्त धान्य दुकानांतून दरपत्रक व माहितीदर्शक फलक गायब झाल्याचे ‘स्टिंग’ लोकमतने प्रकाशित करताच पुरवठा विभागात एकच खळबळ उडाली. ...
बॉलिवूड अभिनेत्री कॅटरिना कैफ ही पापाराझींशी तशीही फटकून वागते. खासगी आयुष्यात कुणीही कुठल्याही प्रकारची दखल दिलेली कॅटला आवडत नाही. त्यामुळेच चाहत्यांसोबत कॅट फार क्वचित फोटो काढताना दिसते. मात्र ‘ड्रीम टीम कंसर्ट’साठी अमेरिकेतील पोहोचलेल्या कॅटने ...
एकीकडे वाघा सीमेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानांना मिठाईचे वाटप करायचे, आणि दुसरीकडे पुंछमध्ये गोळीबार करायचा असे पाकिस्तानचे दुटप्पी धोरण समोर आले आहे. ...