लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अज्ञात ट्रकची दुचाकीस धडक, तीन ठार - Marathi News | Unknown truck hit two-wheelers, three killed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अज्ञात ट्रकची दुचाकीस धडक, तीन ठार

भरधाव वाहनाने दुचाकीस जबर धडक दिल्याने तीन जण जागीच ठार झाले. ...

नंदुरबारात पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण - Marathi News | Police sub-inspector beaten in Nandurbar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नंदुरबारात पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण

दोन मंडळामध्ये नाचण्यावरून झालेला वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला तिघांनी मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. ...

हाऊस आॅफ इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना अटक - Marathi News | The arrest of the directors of the House of Investment | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हाऊस आॅफ इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना अटक

व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हॉउस आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या एकूण चार संचालकांना पोलिसांनी अटक केली ...

आश्चर्य ! इराकमधल्या मोसूल शहरात बुरख्यावर बंदी - Marathi News | Surprise! Burkha ban in Mosul city of Iraq | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आश्चर्य ! इराकमधल्या मोसूल शहरात बुरख्यावर बंदी

इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया या दहशतवादी संघटनेनं आता मोसूल शहरात महिलांनी बुरखा वापरण्यावर बंदी घातली आहे. ...

VIDEO- अबब ! कोब्रा नागाने रोखला 1 तास रस्ता - Marathi News | VIDEO-AUB! 1-hour road to Cobra Naga road | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :VIDEO- अबब ! कोब्रा नागाने रोखला 1 तास रस्ता

मोहेगावजवळील रस्त्यावर चार फूट लांब असलेला कोब्रा जातीचा नाग रस्त्याच्या मधोमध फण काढून बसल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. ...

VIDEO- अबब ! कोब्रा नागाने रोखला 1 तास रस्ता - Marathi News | VIDEO-AUB! 1-hour road to Cobra Naga road-1 | Latest buldhana Videos at Lokmat.com

बुलढाणा :VIDEO- अबब ! कोब्रा नागाने रोखला 1 तास रस्ता

आंतरराष्ट्रीय शिकाऱ्यांच्या निशाण्यावर भारताचे वाघ ! - Marathi News | Tigers on the target of international hunters! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आंतरराष्ट्रीय शिकाऱ्यांच्या निशाण्यावर भारताचे वाघ !

जगात १३ देशांत वाघांचे अस्तित्व असले तरी भारताचे वाघ हे आंतरराष्ट्रीय निशाण्यावर आहेत. ...

काश्मिरी फुटीरतावाद्यांच्या सवलतीवर कु-हाड - Marathi News | Kuhm on Kashmiri separatist concessions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरी फुटीरतावाद्यांच्या सवलतीवर कु-हाड

फुटीरतावाद्यांची चर्चा न करण्याची आठमुठी भूमिका कायम असल्याने केंद्र सरकार या फुटीरतावाद्यांना मिळणा-या सुविधांमध्ये कपात करण्याच्या विचारात आहे. ...

'त्या' घटनेनंतर अमिताभ-रेखाचा प्रेमाचा 'सिलसिला' थांबला - Marathi News | Amitabh-Rekha's love 'Silsila' stopped after 'that' event | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या' घटनेनंतर अमिताभ-रेखाचा प्रेमाचा 'सिलसिला' थांबला

बॉलिवूडमध्ये नायक-नायिकांची अनेक प्रेम प्रकरणे झाली. पण आजही सर्वाधिक चर्चा होते ती महानायक अमिताभ बच्चन आणि रेखाच्या प्रेमसंबंधांची. ...