लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

कचरा डेपोसंदर्भात महिन्याभरात बृहतआराखडा तयार करणार- मुख्यमंत्री - Marathi News | Preparation of a bigger plan for the year in the garbage dept: CM | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कचरा डेपोसंदर्भात महिन्याभरात बृहतआराखडा तयार करणार- मुख्यमंत्री

कचराकोंडी सोडवण्यासाठी उरुळी देवाची आणि फुरसुंगी ग्रामस्थांसह लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली ...

खरीप क्षेत्रात नऊ हजार हेक्टरची वाढ - Marathi News | The Kharif area has increased nine thousand hectare | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खरीप क्षेत्रात नऊ हजार हेक्टरची वाढ

साखर कारखान्यांचा हंगाम लवकर संपल्याचा परिणाम : भुईमूग, सोयाबीन,तुरीचे क्षेत्र वाढले ...

सुख.. - Marathi News | Happiness .. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सुख..

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशल या सदरात संस्कारदीप या विषयावर प्रा.डॉ.प्रभाकर चौधरी यांनी केलेले लिखाण ...

केजरीवालांनी माझं स्वप्न भंग केलं- अण्णा - Marathi News | Kejriwal broke my dream - Anna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांनी माझं स्वप्न भंग केलं- अण्णा

केजरीवालांनी मंत्रिमंडळातून बडतर्फ केल्यानंतर कपिल मिश्रा यांनी केजरीवाल यांच्यावर केलेल्या खळबळजनक आरोपांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे व्यथित झाले ...

वीज चोरी करणा:या 44 जणांना महावितरणचा शॉक - Marathi News | Theft of electricity: these 44 people shock the MSEDCL | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वीज चोरी करणा:या 44 जणांना महावितरणचा शॉक

जळगाव तालुक्यात महावितरण कंपनीची धडक कारवाई. ...

IPL 10- प्ले आॅफसाठी पंजाबची धडपड - Marathi News | IPL 10- Punjab's struggle for playoffs | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :IPL 10- प्ले आॅफसाठी पंजाबची धडपड

आयपीएल १० च्या गुणतक्त्यात किंग्ज इलेव्हन पंजाब पाचव्या स्थानावर आहे. ...

स्वच्छतेवरून नगराध्यक्ष व जनआधारच्या नगरसेवकात वाद - Marathi News | Debate between municipal corporation and public corporation by cleanliness | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्वच्छतेवरून नगराध्यक्ष व जनआधारच्या नगरसेवकात वाद

भुसावळचे नगराध्यक्ष रमण भोळे यांच्या प्रभागात स्वच्छतेवरून वाद ...

बँका म्हणे, महामार्गांचे हे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाहीत - Marathi News | Banks say this highway project is not financially viable | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँका म्हणे, महामार्गांचे हे प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाहीत

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरींच्या महामार्ग बांधणीचा वेगवान रथ आता बँकांनी अडवला आहे ...

कोरड्या विहिरीत शेतकऱ्याचे उपोषण - Marathi News | Farmer's fasting in dry well | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :कोरड्या विहिरीत शेतकऱ्याचे उपोषण

अकोले तालुक्यातील मन्याळे गावातील भैरवनाथ शंकर जाधव या शेतकऱ्याने कर्जमाफीसाठी कोरड्या विहिरीत उपोषण सुरु केले आहे़ ...