लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विनोद खन्ना पंचत्वात विलीन - Marathi News | Vinod Khanna merged with Panchayat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विनोद खन्ना पंचत्वात विलीन

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते विनोद खन्ना यांच्यावर गुरुवारी संध्याकाळी वरळीच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

जळगावच्या शासकीय अभियांत्रिकीचे विद्यार्थी मुख्यमंत्र्यासमोर मांडणार महाराष्ट्राच्या विकास आराखडय़ाची संकल्पना - Marathi News | Concept of Maharashtra Development Plan will be presented before the Chief Minister of Government Engineering students of Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या शासकीय अभियांत्रिकीचे विद्यार्थी मुख्यमंत्र्यासमोर मांडणार महाराष्ट्राच्या विकास आराखडय़ाची संकल्पना

जळगाव येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे 14 विद्यार्थी फडणवीस यांच्यासमोर आपल्या कल्पना मांडतील. ...

आता फक्त 2500 रुपयांत विमान उड्डाण - Marathi News | Now, just Rs 2500 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता फक्त 2500 रुपयांत विमान उड्डाण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 2500 रुपयांमध्ये दिल्ली ते शिमला या विमान प्रवासाला हिरवा कंदील दाखवला आहे. ...

दिल्ली मनपा निवडणुकीतील पराभवानंतर "आप"मध्ये राजीनामा सत्र - Marathi News | After the defeat of the Delhi Municipal Elections, the resignation session in "AAP" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली मनपा निवडणुकीतील पराभवानंतर "आप"मध्ये राजीनामा सत्र

दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीचा झालेल्या दणदणीत पराभवानंतर पार्टीमध्ये आता पदाधिका-यांकडून राजीनामा देण्याचे सत्र सुरू झाले आहे. ...

पुणे - महिला शौचालयात घुसून आक्षेपार्ह फोटो काढणा-याला अटक - Marathi News | Pune - Attempting to go to the women's toilet and arrest the offending photo taker | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे - महिला शौचालयात घुसून आक्षेपार्ह फोटो काढणा-याला अटक

शौचालयात घुसून महिलांचे आक्षेपार्ह फोटो काढणा-या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे ...

जि. प. शाळेचेही विद्यार्थी करताहेत ई- लायब्ररीचे वाचन - Marathi News | District Par. E-library reading of school students | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जि. प. शाळेचेही विद्यार्थी करताहेत ई- लायब्ररीचे वाचन

पाचोरा तालुक्यातील बाळद सारख्या छोटय़ाशा गावातील जि. प. शाळेचे विद्यार्थी दररोज ई-लायब्ररीचे वाचन करीत आहेत. ...

‘ओशो’ला शरण गेल्याने विनोद खन्ना यांना अमिताभ बच्चनने केले ओव्हरटेक! - Marathi News | Amitabh Bachchan has overtake Vinod Khanna as he surrenders to Osho! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘ओशो’ला शरण गेल्याने विनोद खन्ना यांना अमिताभ बच्चनने केले ओव्हरटेक!

धमाकेदार एंट्री अन् भारदस्त डायलॉग डिलीव्हरीवर तुफान शिट्या वाजविणाºया प्रेक्षकांना धक्का तेव्हा बसला जेव्हा बॉलिवूडच्या डॅशिंग आणि चार्मिंग समजल्या ... ...

‘ओशो’ला शरण गेल्याने विनोद खन्ना यांना अमिताभ बच्चनने केले ओव्हरटेक! - Marathi News | Amitabh Bachchan has overtake Vinod Khanna as he surrenders to Osho! | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘ओशो’ला शरण गेल्याने विनोद खन्ना यांना अमिताभ बच्चनने केले ओव्हरटेक!

धमाकेदार एंट्री अन् भारदस्त डायलॉग डिलीव्हरीवर तुफान शिट्या वाजविणाºया प्रेक्षकांना धक्का तेव्हा बसला जेव्हा बॉलिवूडच्या डॅशिंग आणि चार्मिंग समजल्या ... ...

3 जवानच नाही, तीन कुटुंबांची स्वप्न उद्ध्वस्त झाली - वीरेंद्र सेहवाग - Marathi News | 3 not only, but the dream of three families was devastated - Virender Sehwag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :3 जवानच नाही, तीन कुटुंबांची स्वप्न उद्ध्वस्त झाली - वीरेंद्र सेहवाग

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पुन्हा एकदा उरी हल्ल्याची पुनरावृत्ती झाली आहे. या हल्ल्यात भारताचे तीन जवान शहीद झाल्याने संपूर्ण देशात संतापाचे वातावरण आहे. ...