लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गुळवंची तांड्यावर पोलीसांची रेड, ३ लाखाची दारू रसायन नष्ट, तालुका पोलीसांची कारवाई - Marathi News | Police red on Gulvanchi straw, 3 lacs of illicit chemicals destroyed, Taluka police action | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुळवंची तांड्यावर पोलीसांची रेड, ३ लाखाची दारू रसायन नष्ट, तालुका पोलीसांची कारवाई

- ...

रुग्णालयांची तपासणी आणखी महिनाभर; बोगस डॉक्टर रडारवर - Marathi News | Hospital for another month; Bogus doctor on the radar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रुग्णालयांची तपासणी आणखी महिनाभर; बोगस डॉक्टर रडारवर

अकोला- ग्रामीण व महापालिका क्षेत्रात एकूण ९८ रुग्णालये व गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. महिनाभराची मुदतवाढ देण्यात आल्यामुळे ही मोहीम १५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. ...

राजकीय प्रदूषणाने कुकडीचे आवर्तन दूषित - Marathi News | The state of pollution is contaminated with the rotation of the chicken | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :राजकीय प्रदूषणाने कुकडीचे आवर्तन दूषित

कुकडी प्रकल्पाचे पाणी लाभक्षेत्रातील शेतकºयांच्या अंगणी आले आणि मोडलेल्या प्रपंचाला आकार मिळाला. ...

२८ हजारांचा दारु साठा जप्त - Marathi News | 28 thousand liquor shops seized | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :२८ हजारांचा दारु साठा जप्त

जानेफळ : उपविभागीय पोलिस पथकाने कळंबेश्वर येथे २७ एप्रिल रोजी दारुच्या अड्डयावर धाड टाकून २८ हजारांचा माल जप्त केला. ...

संजीवनीची ‘सोलर कार’ देशात दुसरी - Marathi News | Sanjivani's 'Solar Car' in the country another | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :संजीवनीची ‘सोलर कार’ देशात दुसरी

‘नॅशनल सोलर व्हेकल चॅलेंज २०१७’ या राष्ट्रीय स्पर्धेत संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ‘सोलर कार’ला देशात द्वितीय क्रमांक मिळाला आहे. ...

अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी जळगावची बाजारपेठ फुलली - Marathi News | Jalgaon's market for the purchase of Akshaya Trutiya was full | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी जळगावची बाजारपेठ फुलली

दुचाकी खरेदीसाठी अनेकांनी हा मुहूर्त निवडला असून, जवळपास 550 दुचाकींची नोंदणी झाली आहे ...

आज अक्षयतृतीयेस शिर्डीत सामुदायिक विवाह - Marathi News | Community marriage today in Akitaatrayyes Shirdi | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आज अक्षयतृतीयेस शिर्डीत सामुदायिक विवाह

साईसिध्दी चॅरीटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने अक्षयतृतीयेच्या गोरज मुहुर्तावर २८ एप्रिलला विविध जाती धर्माच्या सुमारे ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजिण्यात आला आहे. ...

भाजीपाल्याची रोपवाटिका - Marathi News | Vegetable nursery | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भाजीपाल्याची रोपवाटिका

देवळाली प्रवरा येथील सुरेश कडू यांनी पारंपरिक शेतीऐवजी वेगळी वाट धरत थेट रोपे तयार करण्याचा निर्णय घेतला. ...

तीन महिन्यांत साडेपाच लाखाचे कलिंगड - Marathi News | Kalindiad of five and a half lakhs in three months | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तीन महिन्यांत साडेपाच लाखाचे कलिंगड

श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक दादासाहेब औटी यांनी आढळगाव येथील शेतीत उन्हाळी पिकाचे नियोजन करताना एक हेक्टर क्षेत्रात सुमारे साडेपाच लाखांच्या कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. ...