Supreme Court Latest News: मुलींना शिकवणे ही आईवडिलांची जबाबदारी आहे. मुलींना शिक्षणासाठी आईवडिलांकडे पैसे मागण्याचा मुलभूत अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले आहे. ...
sn subrahmanyan : कामाच्या तासांवरुन देशात सोशल वॉर सुरू झाला आहे. इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी ७० तास काम करण्याची सूचना केली होती, पण एल अँड टीचे प्रमुख एसएन सुब्रमण्यन यांनी ९० तास काम करण्याचे समर्थन केलं आहे. ...
Sugarcane Crushing Report : चालू गळीत हंगामातील ऊस गाळपात 'ओलम' हा खासगी कारखाना ऊस गाळपात कोल्हापूरच्या गडहिंग्लज विभागात आघाडीवर आहे. आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना पिछाडीवर आहे. ...
गुरुवारी सीमेजवळील बाजौरमधील सालारझाई भागात हेलिकॉप्टरमधून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानने या घटनांवर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. ...