मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसित झालेल्या आठ गावांतील हजारो आदिवासींच्या समस्यांवर सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत बैठक बोलविण्यात आली आहे. पुनर्वसित वस्त्यांमधील गैरसोयींना कंटाळून काही दिवसांपूर्वी मेळघाटचे म ...
साता-याकडून नागपूरच्या दिशेने जात असलेली भरधाव कार ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात थेट पुलावर धडकली. यात दोघे जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमी झाले. ही घटना नागपूर-अमरावती महामार्गावरील राजणी शिवारात रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. दीपक विठ्ठल गाढे ...
कल्याण-बाजारपेठ पोलिसांनी एका संशयास्पद मोबाईल चोरटय़ाला पकडून पोलिस चौकीत आणले असता त्याने खिडकीवर डोके आपटून काच फोडली. आत्महत्येचा प्रयत्न केला. तसेच सहाय्यक पोलिस निरिक्षकाच्या मानेवर काचेने हल्ला करुन जखमी केल्याच्या प्रकार काल रात्रीच्या सुमारास ...
गेल्या काही काळापासून नाराज असलेले ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नवरात्रौत्सवातच मोठी घोषणा करण्याचे सुतोवाच केले आहेत. आपल्याला विश्वासात न घेता सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी नेमण्यात आल्याने राणे संतप्त झाले आहेत. ...
द-या-खो-यात विस्तारलेल्या मेळघाटात आता व्याघ्रांचे दर्शन आॅनलाईन होणार आहे. त्याकरिता प्रवेशद्वारावर पर्यटकांचा ‘बायोडाटा’ संगणकात कैद होणार असून दिवसभरात किती जणांनी भेटी दिल्यात, याची माहिती एका ‘क्लिक’वर मिळेल. वाघांचे आॅनलाईन दर्शन घडविणारे मेळघा ...