बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता राज कपूर आणि त्यांचा लाडका नातू रणबीर कपूर यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाºयासारखा व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये आजोबा राज कपूर आपल्या चिमुकल्या नातवासाठी त्यांच्याच चित्रपटातील एक प्रसिद्ध गाणं गाताना दिसत आहेत. ...
मुंबई एअरपोर्टवरून ये-जा करणे ही तर सेलिब्रिटींसाठी अपरिहार्य बाब आहे. एअरपोर्टवरून जातांनाचा त्यांचा लूक पण काही औरच असतो. त्यांचा स्टायलिश अंदाज, त्यांची बॉडी लँग्वेज आणि प्रसिद्धीसाठी उत्सुक नजर अशी काहीशी त्यांची परिस्थिती असते. ...

काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतिपदासाठी महात्मा गांधी यांचे नातू आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ...