जोपर्यंत व्हिसाची मुदत संपत नाही तोपर्यंत तुम्हाला नवीन व्हिसासाठी अर्ज करण्याची आवश्यकता नाही. तुमचा पासपोर्ट खराब झालेला असेल तर तुम्हाला विदेशा जाण्यासाठी नवीन पासपोर्ट काढावाच लागेल ...
जवळपास प्रत्येक स्मार्टफोन आपल्या युजरची माहिती जमा करत असल्याचे आरोप होत असतांना एका रशियन कंपनीने तैगाफोन या नावाने जगातील सर्वात सुरक्षित स्मार्टफोन तयार केल्याचा दावा केला आहे. ...
रविवारी झालेल्या तिसऱ्या वनडेत विराट कोहलीच्या भारतीय संघाने 47.5 षटकांत ऑस्ट्रेलियावर 5 गडी राखून सहज विजय मिळवला. चेन्नई, कोलकाता आणि इंदूर असे तिन वन-डे सामने जिंकत भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 3-0 अशी खिशात घातली. ...
सोनी कंपनीने आपले एक्सपेरिया एक्सझेड १ हे फ्लॅगशीप मॉडेल भारतीय ग्राहकांसाठी ४४,९९० रूपये मुल्यात लाँच करण्याची घोषणा केली असून याची नोंदणी सुरू झाली आहे. सोनी कंपनीने अलीकडेच बर्लीन शहरात झालेल्या ‘आयएफए’मध्ये एक्सपेरिया एक्सझेड१ या मॉडेलचे अनावरण क ...
माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. एअरसेल-मॅक्सिस प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयानं कार्ती चिदंबरम यांची संपत्ती जप्त केली असून, बँक अकाऊंट आणि एफडीही गोठवली आहे. ...
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची दिल्लीतल्या तालकटोरा स्टेडियममध्ये सुरू असलेली बैठक समाप्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली असून, या बैठकीत भ्रष्टाचारमुक्त भारताचा संकल्प घेण्यात आला आहे. बैठकीला भाजपाचे ज्येष् ...